वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय २०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

मत्तय रूपरेषा

      • द्राक्षमळ्यातले मजूर आणि सारखीच मजुरी (१-१६)

      • येशूच्या मृत्यूविषयी पुन्हा भविष्यवाणी (१७-१९)

      • राज्यात स्थान मिळण्यासाठी विनंती (२०-२८)

        • येशू, बऱ्‍याच जणांसाठी खंडणी (२८)

      • दोन आंधळ्यांची दृष्टी परत येते (२९-३४)

मत्तय २०:१

समासातील संदर्भ

  • +मत्त २१:३३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ९७

मत्तय २०:२

तळटीपा

  • *

    अति. ख१४ पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२००१, पृ. १०

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ९७

मत्तय २०:३

तळटीपा

  • *

    शब्दशः “सुमारे तिसऱ्‍या तासाला.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ९७

मत्तय २०:५

तळटीपा

  • *

    शब्दशः “सुमारे सहाव्या तासाला.”

  • *

    शब्दशः “सुमारे नवव्या तासाला.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ९७

मत्तय २०:६

तळटीपा

  • *

    शब्दशः “सुमारे अकराव्या तासाला.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ९७

मत्तय २०:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ९७

मत्तय २०:८

समासातील संदर्भ

  • +लेवी १९:१३; अनु २४:१४, १५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ९७

मत्तय २०:९

तळटीपा

  • *

    अति. ख१४ पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ९७

मत्तय २०:१०

तळटीपा

  • *

    अति. ख१४ पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २६२६

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ९७

मत्तय २०:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ९७

मत्तय २०:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ९७

मत्तय २०:१३

तळटीपा

  • *

    अति. ख१४ पाहा.

समासातील संदर्भ

  • +मत्त २०:२

मत्तय २०:१५

तळटीपा

  • *

    किंवा “उदारतेमुळे.”

  • *

    शब्दशः “वाईटपणाने; दुष्टतेने.”

समासातील संदर्भ

  • +मत्त ६:२३

मत्तय २०:१६

समासातील संदर्भ

  • +मत्त १९:३०; मार्क १०:३१; लूक १३:३०

मत्तय २०:१७

समासातील संदर्भ

  • +मार्क १०:३२; लूक १८:३१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ९८

मत्तय २०:१८

समासातील संदर्भ

  • +मत्त १६:२१; मार्क १०:३३, ३४; लूक ९:२२; १८:३२, ३३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ९८

मत्तय २०:१९

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +मत्त २७:३१; योह १९:१
  • +मत्त १७:२२, २३; २८:६; प्रेका १०:४०; १कर १५:४

मत्तय २०:२०

समासातील संदर्भ

  • +मत्त ४:२१; २७:५५, ५६
  • +मार्क १०:३५-४०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ९८

मत्तय २०:२१

समासातील संदर्भ

  • +मत्त १९:२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२००४, पृ. १५

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ९८

मत्तय २०:२२

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:३९; मार्क १०:३८; १४:३६; योह १८:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ९८

मत्तय २०:२३

समासातील संदर्भ

  • +प्रेका १२:२; रोम ८:१७; २कर १:७; प्रक १:९
  • +मार्क १०:३९, ४०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२०१०, पृ. १४

मत्तय २०:२४

समासातील संदर्भ

  • +मार्क १०:४१-४५; लूक २२:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ९८

मत्तय २०:२५

समासातील संदर्भ

  • +मार्क १०:४२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१३, पृ. २८

    ८/१/१९९३, पृ. १२

    ८/१/१९९१, पृ. १८-१९

मत्तय २०:२६

समासातील संदर्भ

  • +२कर १:२४; १पेत्र ५:३
  • +मत्त १८:४; २३:११; मार्क १०:४३, ४४; लूक २२:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१३, पृ. २८

    ८/१/२००४, पृ. १५-१६

    ८/१/१९९३, पृ. १२

    ८/१/१९९१, पृ. १८-१९

मत्तय २०:२७

समासातील संदर्भ

  • +मार्क ९:३५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९९१, पृ. १८-१९

मत्तय २०:२८

समासातील संदर्भ

  • +लूक २२:२७; योह १३:१४; फिलि २:७
  • +यश ५३:११; मार्क १०:४५; १ती २:५, ६; तीत २:१३, १४; इब्री ९:२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    बायबल प्रश्‍नांची उत्तरं, article १०४

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २७

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    ३/२०१८, पृ. २

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१४, पृ. ३०

    ८/१५/२००२, पृ. १३-१४

    ३/१५/२०००, पृ. ३-४

    ८/१/१९९०, पृ. १९

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ९८

    अनंतकाल जगू शकाल, पृ. ६१

मत्तय २०:२९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ९९

मत्तय २०:३०

समासातील संदर्भ

  • +मत्त ९:२७; मार्क १०:४६-५२; लूक १८:३५-४३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ९९

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९८९, पृ. ५

मत्तय २०:३२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ९९

मत्तय २०:३४

समासातील संदर्भ

  • +मत्त ९:२९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९४, पृ. १४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

मत्त. २०:१मत्त २१:३३
मत्त. २०:८लेवी १९:१३; अनु २४:१४, १५
मत्त. २०:१३मत्त २०:२
मत्त. २०:१५मत्त ६:२३
मत्त. २०:१६मत्त १९:३०; मार्क १०:३१; लूक १३:३०
मत्त. २०:१७मार्क १०:३२; लूक १८:३१
मत्त. २०:१८मत्त १६:२१; मार्क १०:३३, ३४; लूक ९:२२; १८:३२, ३३
मत्त. २०:१९मत्त २७:३१; योह १९:१
मत्त. २०:१९मत्त १७:२२, २३; २८:६; प्रेका १०:४०; १कर १५:४
मत्त. २०:२०मत्त ४:२१; २७:५५, ५६
मत्त. २०:२०मार्क १०:३५-४०
मत्त. २०:२१मत्त १९:२८
मत्त. २०:२२मत्त २६:३९; मार्क १०:३८; १४:३६; योह १८:११
मत्त. २०:२३प्रेका १२:२; रोम ८:१७; २कर १:७; प्रक १:९
मत्त. २०:२३मार्क १०:३९, ४०
मत्त. २०:२४मार्क १०:४१-४५; लूक २२:२४
मत्त. २०:२५मार्क १०:४२
मत्त. २०:२६२कर १:२४; १पेत्र ५:३
मत्त. २०:२६मत्त १८:४; २३:११; मार्क १०:४३, ४४; लूक २२:२६
मत्त. २०:२७मार्क ९:३५
मत्त. २०:२८लूक २२:२७; योह १३:१४; फिलि २:७
मत्त. २०:२८यश ५३:११; मार्क १०:४५; १ती २:५, ६; तीत २:१३, १४; इब्री ९:२८
मत्त. २०:३०मत्त ९:२७; मार्क १०:४६-५२; लूक १८:३५-४३
मत्त. २०:३४मत्त ९:२९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
मत्तय २०:१-३४

मत्तयने सांगितलेला संदेश

२० स्वर्गाचं राज्य अशा एका जमीनदारासारखं आहे, जो आपल्या द्राक्षमळ्यात काम करण्यासाठी मजूर ठरवायला पहाटेच निघाला.+ २ दिवसाला एक दिनार* याप्रमाणे मजुरी द्यायचं ठरल्यावर, त्याने त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठवून दिलं. ३ मग पुन्हा सकाळी नऊच्या सुमारास* तो बाहेर गेला, तेव्हा त्याला बाजारात आणखी काही जण दिसले. त्यांना अजूनही काम मिळालं नव्हतं. ४ तेव्हा तो त्यांना म्हणाला, ‘तुम्हीही द्राक्षमळ्यात जा. मी तुम्हाला योग्य ती मजुरी देईन.’ ५ तेव्हा तेही मळ्यात गेले. मग दुपारी बाराच्या* आणि तीनच्या* सुमारास तो पुन्हा बाहेर गेला आणि त्याने तसंच केलं. ६ शेवटी पाचच्या सुमारास* तो बाहेर गेला, तेव्हा त्याला आणखी काही जण नुसतेच उभे असलेले दिसले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, ‘तुम्ही दिवसभर इथे रिकामेच का उभे राहिलात?’ ७ त्यांनी उत्तर दिलं, ‘कारण आम्हाला कोणीच काम दिलं नाही.’ तो त्यांना म्हणाला, ‘तुम्हीही द्राक्षमळ्यात जा.’

८ मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा मालक आपल्या कारभाऱ्‍याला म्हणाला, ‘मजुरांना बोलावून त्यांना त्यांची मजुरी दे.+ जे शेवटी आले होते त्यांना आधी आणि जे आधी आले होते त्यांना शेवटी मजुरी दे.’ ९ पाच वाजता कामावर घेतलेले मजूर आले, तेव्हा त्या प्रत्येकाला एकेक दिनार* मजुरी मिळाली. १० त्यामुळे सुरुवातीला कामावर घेतलेले मजूर जेव्हा आपली मजुरी घ्यायला आले, तेव्हा आपल्याला जास्त मजुरी मिळेल असं त्यांना वाटलं. पण त्यांनाही एकच दिनार* देण्यात आला. ११ तेव्हा ते जमीनदाराविरुद्ध कुरकुर करू लागले १२ आणि म्हणाले, ‘आम्ही दिवसभर उन्हातान्हात राबलो, पण या शेवटी आलेल्यांनी फक्‍त एकच तास काम केलं; तरी तुम्ही त्यांना आमच्यासारखंच लेखलं!’ १३ तेव्हा तो त्यांच्यापैकी एकाला म्हणाला, ‘हे बघ, मी तुझ्यावर काही अन्याय केला नाही. तू एक दिनार* मजुरीवर काम करायला तयार झाला होतास की नाही?+ १४ मग तुझी मजुरी घे आणि जा. मला या शेवटच्या मजुरालाही तुझ्याइतकीच मजुरी द्यायची आहे. १५ जे माझ्या मालकीचं आहे, त्याचं माझ्या मनाप्रमाणे करायचा मला अधिकार नाही का? की माझ्या चांगुलपणामुळे* तुझी नजर द्वेषाने* भरली आहे?’+ १६ अशा प्रकारे, शेवटचे ते पहिले आणि पहिले ते शेवटचे होतील.”+

१७ मग वर यरुशलेमला जात असताना येशू वाटेत आपल्या १२ शिष्यांना बाजूला घेऊन म्हणाला:+ १८ “पाहा! आपण वर यरुशलेमला जात आहोत आणि मनुष्याच्या मुलाला मुख्य याजकांच्या आणि शास्त्र्यांच्या हवाली केलं जाईल. ते त्याला मृत्युदंड सुनावतील+ १९ आणि विदेश्‍यांच्या हाती सोपवतील आणि ते त्याची थट्टा करतील, त्याला फटके मारतील आणि वधस्तंभावर* खिळतील+ आणि तिसऱ्‍या दिवशी त्याला उठवलं जाईल.”+

२० मग जब्दीच्या मुलांची+ आई आपल्या मुलांना येशूजवळ घेऊन आली आणि तिने त्याला नमन केलं. तिला त्याच्याकडे काहीतरी मागायचं होतं.+ २१ म्हणून तो तिला म्हणाला: “तुला काय पाहिजे?” ती म्हणाली: “तुझ्या राज्यात माझ्या या मुलांपैकी एक जण तुझ्या उजवीकडे आणि दुसरा तुझ्या डावीकडे बसेल असं वचन दे.”+ २२ येशू म्हणाला: “तुम्ही काय मागत आहात याची तुम्हाला कल्पना नाही. जो प्याला मी लवकरच पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल का?”+ ते म्हणाले: “हो, पिता येईल.” २३ तो त्यांना म्हणाला: “तुम्ही माझा प्याला जरूर प्याल,+ पण माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे बसण्याचा अधिकार देणं माझ्या हातात नाही. माझ्या पित्याने ज्यांच्यासाठी तो राखून ठेवलाय त्यांना तो मिळेल.”+

२४ ही गोष्ट बाकीच्या दहा जणांनी ऐकली तेव्हा त्यांना त्या दोघा भावांचा खूप राग आला.+ २५ पण येशू त्यांना आपल्याजवळ बोलावून म्हणाला: “विदेश्‍यांचे राजे लोकांवर सत्ता चालवतात आणि महत्त्वाच्या पदांवर असलेले त्यांच्यावर अधिकार गाजवतात, हे तुम्हाला माहीत आहे.+ २६ पण तुमच्यामध्ये असं व्हायला नको.+ उलट, ज्याला तुमच्यामध्ये श्रेष्ठ व्हायचं असेल त्याने तुमचा सेवक झालं पाहिजे.+ २७ आणि ज्याला तुमच्यामध्ये प्रमुख व्हायचं असेल त्याने तुमचा दास झालं पाहिजे.+ २८ कारण, मनुष्याचा मुलगापण सेवा करून घ्यायला नाही, तर सेवा करायला+ आणि बऱ्‍याच जणांच्या मोबदल्यात आपलं जीवन खंडणी म्हणून द्यायला आलाय.”+

२९ ते यरीहोमधून बाहेर जात असताना एक मोठा समुदाय त्याच्यामागे आला. ३० तितक्यात, रस्त्याच्या कडेला बसलेल्या दोन आंधळ्यांनी येशू तिथून जात असल्याचं ऐकलं. तेव्हा ते मोठ्याने ओरडून म्हणाले: “हे प्रभू, दावीदच्या मुला, आमच्यावर दया कर!”+ ३१ पण लोकांनी त्यांना दटावून गप्प बसायला सांगितलं. तेव्हा ते आणखीनच मोठ्याने ओरडून म्हणाले: “हे प्रभू, दावीदच्या मुला, आमच्यावर दया कर!” ३२ म्हणून येशू थांबला आणि त्यांना बोलावून म्हणाला: “मी तुमच्यासाठी काय करावं अशी तुमची इच्छा आहे?” ३३ ते त्याला म्हणाले, “प्रभू, आम्हाला दिसू दे.” ३४ तेव्हा येशूला त्यांचा कळवळा आला आणि त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला,+ तेव्हा लगेच त्यांची दृष्टी परत आली आणि ते त्याच्यामागे चालू लागले.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा