वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • नीतिवचनं ३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

नीतिवचनं रूपरेषा

      • बुद्धिमान हो आणि यहोवावर भरवसा ठेव (१-१२)

        • मौल्यवान वस्तूंनी यहोवाचा आदर कर (९)

      • बुद्धीमुळे सुख मिळतं (१३-१८)

      • बुद्धीमुळे संरक्षण होतं (१९-२६)

      • इतरांसोबत योग्य वागणं (२७-३५)

        • शक्य तितकं इतरांचं भलं करणं (२७)

नीतिवचनं ३:१

तळटीपा

  • *

    किंवा “नियम.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०००, पृ. २३

    १२/१/१९९३, पृ. १७-१८

नीतिवचनं ३:२

समासातील संदर्भ

  • +अनु ५:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०००, पृ. २३

    १२/१/१९९३, पृ. १७

नीतिवचनं ३:३

तळटीपा

  • *

    किंवा “सत्य.”

समासातील संदर्भ

  • +होशे १२:६
  • +अनु ६:६, ८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००६, पृ. ४

    १/१५/२०००, पृ. २३-२४

    १२/१/१९९३, पृ. १८

नीतिवचनं ३:४

समासातील संदर्भ

  • +२कर ८:२१

नीतिवचनं ३:५

तळटीपा

  • *

    शब्दशः “टेकून.”

समासातील संदर्भ

  • +यश २६:४; यिर्म १७:७
  • +नीत २८:२६; यिर्म १०:२३; १कर ३:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०१३, पृ. २४

    ११/१५/२०११, पृ. ६-१०

    ९/१/२००३, पृ. १२

    १०/१५/२००१, पृ. २१

    १/१५/२०००, पृ. २४

    १२/१/१९९३, पृ. १७-२२

    सुरक्षित भवितव्य, पृ. ३२

नीतिवचनं ३:६

समासातील संदर्भ

  • +१शमु २३:२, ४; नहे १:११; फिलि ४:६
  • +यहो १:७; स्तो २५:९; याक १:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०१३, पृ. २४

    ९/१/२००३, पृ. १२-१३

    १२/१५/२००२, पृ. १०-११

    १/१५/२०००, पृ. २४

    १२/१/१९९३, पृ. २०-२२

    सुरक्षित भवितव्य, पृ. ३२

नीतिवचनं ३:७

समासातील संदर्भ

  • +नीत २६:१२; रोम १२:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/२००१, पृ. ३२

    १/१५/२०००, पृ. २४

    १२/१/१९९३, पृ. २२-२३

नीतिवचनं ३:८

तळटीपा

  • *

    शब्दशः “बेंबीला.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/२००१, पृ. ३२

    १/१५/२०००, पृ. २४

नीतिवचनं ३:९

तळटीपा

  • *

    किंवा “मिळकतीतल्या.”

  • *

    किंवा “सर्वात उत्तम भागाने.”

समासातील संदर्भ

  • +गण ३१:५०; अनु १६:१६; लूक १६:९; १ती ६:१८
  • +निर्ग २३:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५५

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१३, पृ. १४-१५

    १/१५/२०००, पृ. २४-२५

    ११/१/१९९७, पृ. २६-२९

    १२/१/१९९३, पृ. २३-२४

    १/१/१९८८, पृ. २८-२९

    ८/१/१९८६, पृ. २७-२९

नीतिवचनं ३:१०

समासातील संदर्भ

  • +२इत ३१:१०; मला ३:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०००, पृ. २५

    १२/१/१९९३, पृ. २३-२४

    ८/१/१९८६, पृ. २९

नीतिवचनं ३:११

तळटीपा

  • *

    नीत १:२ इथली तळटीप पाहा.

समासातील संदर्भ

  • +नीत १५:३२; इब्री १२:५, ६
  • +स्तो ९४:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००३, पृ. २०-२१

    १/१५/२०००, पृ. २५-२६

    १२/१/१९९३, पृ. २४-२५

नीतिवचनं ३:१२

समासातील संदर्भ

  • +अनु ८:५; इब्री १२:७, ९
  • +प्रक ३:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०००, पृ. २५-२६

    १२/१/१९९३, पृ. २४-२५

नीतिवचनं ३:१३

समासातील संदर्भ

  • +उप ७:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९३, पृ. २५

    ११/१/१९८७, पृ. ६

नीतिवचनं ३:१४

समासातील संदर्भ

  • +ईयो २८:१५, १८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९३, पृ. २५

नीतिवचनं ३:१५

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९३, पृ. २५

नीतिवचनं ३:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९३, पृ. २५

    ११/१/१९८७, पृ. ६

नीतिवचनं ३:१७

समासातील संदर्भ

  • +फिलि ४:९

नीतिवचनं ३:१८

समासातील संदर्भ

  • +स्तो १:१, २

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९८७, पृ. २६-२७

नीतिवचनं ३:१९

समासातील संदर्भ

  • +स्तो १०४:२४
  • +नीत ८:२७; यिर्म १०:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९३, पृ. २५-२६

नीतिवचनं ३:२०

समासातील संदर्भ

  • +ईयो ३६:२७; ३८:३७; यिर्म १०:१३

नीतिवचनं ३:२१

तळटीपा

  • *

    हे आधीच्या वचनांत उल्लेख केलेल्या देवाच्या गुणांना सूचित करतं.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सावध राहा!,

    क्र. १ २०२१ पृ. ८

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१६, पृ. १८

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९३, पृ. २६

नीतिवचनं ३:२३

तळटीपा

  • *

    किंवा “तुझ्या पायाला कधीच ठेच लागणार नाही.”

समासातील संदर्भ

  • +यश २६:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१६, पृ. १८

नीतिवचनं ३:२४

समासातील संदर्भ

  • +स्तो ३:५; नीत ६:२२
  • +उप ५:१२

नीतिवचनं ३:२५

समासातील संदर्भ

  • +स्तो ७३:१२, १९
  • +स्तो २७:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०००, पृ. २६

नीतिवचनं ३:२६

समासातील संदर्भ

  • +नीत १०:२९; २८:१
  • +स्तो ९१:१४

नीतिवचनं ३:२७

तळटीपा

  • *

    किंवा “ज्यांचं भलं करणं तुझं कर्तव्य आहे.”

  • *

    किंवा “तुझ्या हातात असेल.”

समासातील संदर्भ

  • +अनु १५:७, ८; नीत २८:२७
  • +याक २:१५, १६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१०, पृ. १५

    १/१५/२०००, पृ. २६

    १२/१/१९९३, पृ. २६-२७

नीतिवचनं ३:२९

समासातील संदर्भ

  • +नीत ६:१६, १८

नीतिवचनं ३:३०

समासातील संदर्भ

  • +नीत १८:६; २०:३; रोम १२:१८

नीतिवचनं ३:३१

समासातील संदर्भ

  • +स्तो ३७:१; नीत २३:१७

नीतिवचनं ३:३२

समासातील संदर्भ

  • +नीत ६:१६, १७
  • +स्तो १५:१, २; २४:३, ४; २५:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ८

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९३, पृ. ३०

नीतिवचनं ३:३३

समासातील संदर्भ

  • +अनु २८:१५; यहो ७:२४, २५; एस्ते ९:२४, २५
  • +ईयो ४२:१२, १३; स्तो ३७:२५

नीतिवचनं ३:३४

समासातील संदर्भ

  • +नीत १९:२९
  • +स्तो ३७:११; १३८:६; यश ५७:१५; याक ४:६

नीतिवचनं ३:३५

समासातील संदर्भ

  • +एस्ते ६:११, १२; नीत १२:८

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

नीति. ३:२अनु ५:१६
नीति. ३:३होशे १२:६
नीति. ३:३अनु ६:६, ८
नीति. ३:४२कर ८:२१
नीति. ३:५यश २६:४; यिर्म १७:७
नीति. ३:५नीत २८:२६; यिर्म १०:२३; १कर ३:१८
नीति. ३:६१शमु २३:२, ४; नहे १:११; फिलि ४:६
नीति. ३:६यहो १:७; स्तो २५:९; याक १:५
नीति. ३:७नीत २६:१२; रोम १२:१६
नीति. ३:९गण ३१:५०; अनु १६:१६; लूक १६:९; १ती ६:१८
नीति. ३:९निर्ग २३:१९
नीति. ३:१०२इत ३१:१०; मला ३:१०
नीति. ३:११नीत १५:३२; इब्री १२:५, ६
नीति. ३:११स्तो ९४:१२
नीति. ३:१२अनु ८:५; इब्री १२:७, ९
नीति. ३:१२प्रक ३:१९
नीति. ३:१३उप ७:१२
नीति. ३:१४ईयो २८:१५, १८
नीति. ३:१७फिलि ४:९
नीति. ३:१८स्तो १:१, २
नीति. ३:१९स्तो १०४:२४
नीति. ३:१९नीत ८:२७; यिर्म १०:१२
नीति. ३:२०ईयो ३६:२७; ३८:३७; यिर्म १०:१३
नीति. ३:२३यश २६:७
नीति. ३:२४स्तो ३:५; नीत ६:२२
नीति. ३:२४उप ५:१२
नीति. ३:२५स्तो ७३:१२, १९
नीति. ३:२५स्तो २७:१
नीति. ३:२६नीत १०:२९; २८:१
नीति. ३:२६स्तो ९१:१४
नीति. ३:२७अनु १५:७, ८; नीत २८:२७
नीति. ३:२७याक २:१५, १६
नीति. ३:२९नीत ६:१६, १८
नीति. ३:३०नीत १८:६; २०:३; रोम १२:१८
नीति. ३:३१स्तो ३७:१; नीत २३:१७
नीति. ३:३२नीत ६:१६, १७
नीति. ३:३२स्तो १५:१, २; २४:३, ४; २५:१४
नीति. ३:३३अनु २८:१५; यहो ७:२४, २५; एस्ते ९:२४, २५
नीति. ३:३३ईयो ४२:१२, १३; स्तो ३७:२५
नीति. ३:३४नीत १९:२९
नीति. ३:३४स्तो ३७:११; १३८:६; यश ५७:१५; याक ४:६
नीति. ३:३५एस्ते ६:११, १२; नीत १२:८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
नीतिवचनं ३:१-३५

नीतिवचनं

३ माझ्या मुला, माझी शिकवण* विसरू नकोस,

माझ्या आज्ञा मनापासून पाळ.

 २ कारण त्यांच्यामुळे तुला मोठं आयुष्य

आणि शांती लाभेल.+

 ३ एकनिष्ठ प्रेम आणि विश्‍वासूपणा* कधीही सोडू नकोस.+

त्यांना आपल्या गळ्याभोवती बांध;

त्यांना आपल्या हृदयाच्या पाटीवर लिहून ठेव.+

 ४ मग देवाच्या आणि माणसाच्या नजरेत

तुला सखोल समज असलेला म्हणून ओळखलं जाईल

आणि तुझ्यावर त्यांची कृपा होईल.+

 ५ यहोवावर अगदी मनापासून भरवसा ठेव+

आणि स्वतःच्या समजशक्‍तीवर अवलंबून* राहू नकोस.+

 ६ तुझ्या सर्व कार्यांत त्याची आठवण ठेव,+

म्हणजे तो तुझे मार्ग मोकळे करेल.+

 ७ स्वतःच्या बुद्धीवर भरवसा ठेवू नकोस.+

यहोवाची भीती बाळग आणि वाइटापासून दूर राहा.

 ८ ती तुझ्या शरीराला* आरोग्य

आणि तुझ्या हाडांना तजेला देईल.

 ९ आपल्या मौल्यवान वस्तूंनी;+

आपल्या उत्पन्‍नातल्या* पहिल्या फळांनी* यहोवाचा आदर कर.+

१० मग तुझी कोठारं भरलेली असतील+

आणि तुझी द्राक्षकुंडं नवीन द्राक्षारसाने भरून वाहतील.

११ माझ्या मुला, यहोवाकडून मिळणारी शिक्षा* नाकारू नकोस+

आणि त्याचं ताडन तुच्छ लेखू नकोस,+

१२ कारण जसा एक पिता आपल्या लाडक्या मुलाचं ताडन करतो,+

तसंच, यहोवाही ज्याच्यावर प्रेम करतो, त्याचं ताडन करतो.+

१३ ज्या माणसाला बुद्धी सापडते+

आणि जो माणूस समंजसपणा मिळवतो तो सुखी!

१४ कारण बुद्धी मिळवणं हे चांदी मिळवण्यापेक्षा चांगलं,

आणि बुद्धीचा लाभ सोन्यापेक्षा चांगला!+

१५ ती पोवळ्यांपेक्षाही* मौल्यवान आहे;

तुला हव्या असलेल्या कोणत्याही गोष्टीशी तिची तुलना करता येणार नाही.

१६ तिच्या उजव्या हातात मोठं आयुष्य

आणि तिच्या डाव्या हातात धनसंपत्ती आणि गौरव आहे.

१७ तिचे मार्ग सुखद

आणि तिच्या सर्व वाटा शांतीच्या आहेत.+

१८ तिला धरून राहणाऱ्‍यांसाठी, ती जीवनाचा वृक्ष आहे.

जे तिला घट्ट धरून राहतात, त्यांना सुखी म्हटलं जाईल.+

१९ यहोवाने पृथ्वीचा पाया बुद्धीने घातला;+

समंजसपणाने आकाशाला स्थापन केलं.+

२० त्याच्या ज्ञानाने खोल पाणी विभागण्यात आलं

आणि आभाळातून दव झिरपू लागलं.+

२१ माझ्या मुला, त्यांना* कधीही नजरेआड होऊ देऊ नकोस.

व्यावहारिक बुद्धीचं आणि विचारशक्‍तीचं रक्षण कर.

२२ ते तुला जीवन देतील

आणि तुझ्या गळ्यासाठी सुंदर दागिन्यासारखे असतील.

२३ मग तू आपल्या मार्गाने सुखरूपपणे चालशील

आणि तुझं पाऊल कधीच अडखळणार नाही.*+

२४ तू झोपशील तेव्हा तुला कसलीच भीती नसेल;+

तू बिछान्यावर पडशील, तेव्हा तुला चांगली झोप लागेल.+

२५ अचानक येणाऱ्‍या कोणत्याही संकटाला,

किंवा दुष्टांवर येणाऱ्‍या वादळाला+ तू घाबरणार नाहीस.+

२६ कारण यहोवा तुझा भरवसा असेल.+

तो तुझा पाय सापळ्यात अडकू देणार नाही.+

२७ ज्यांचं भलं केलं पाहिजे,* त्यांचं भलं करण्याची तुझ्यात ताकद असेल,*+

तर तसं करण्यापासून मागे हटू नकोस.+

२८ आपल्या शेजाऱ्‍याला एखादी गोष्ट देणं तुला शक्य असेल,

तर असं म्हणू नकोस, “जा, उद्या परत ये! मग मी तुला ती देईन.”

२९ तुझा शेजारी तुझ्यासोबत निर्धास्तपणे राहत असेल,

तर त्याच्याविरुद्ध वाईट योजना करू नकोस.+

३० एखाद्याने तुझं काही वाईट केलं नसेल,

तर त्याच्याशी विनाकारण भांडू नकोस.+

३१ हिंसा करणाऱ्‍या माणसाचा हेवा करू नकोस,+

किंवा त्याच्यासारखं वागू नकोस,

३२ कारण यहोवाला कपटी माणसाची घृणा वाटते,+

पण सरळ माणसाशी त्याची जवळची मैत्री असते.+

३३ दुष्टाच्या घरावर यहोवाचा शाप असतो,+

पण नीतिमानाच्या घराला तो आशीर्वाद देतो.+

३४ थट्टा करणाऱ्‍यांची तो थट्टा करतो,+

पण नम्र लोकांवर तो कृपा करतो.+

३५ बुद्धिमानांना सन्मानाचा वारसा मिळेल,

पण मूर्ख स्वतःहून अपमान ओढवून घेतात.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा