वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ योहान ४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ योहान रूपरेषा

      • प्रेरित संदेशाची पारख करणं (१-६)

      • देवाला ओळखणं आणि त्याच्यावर प्रेम करणं (७-१२)

        • “देव प्रेम आहे” (८, १६)

        • प्रेमात भीती नसते (१८)

१ योहान ४:१

समासातील संदर्भ

  • +२थेस २:१, २; १ती ४:१
  • +प्रक २२:६
  • +२पेत्र २:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२००८, पृ. ६-७

    ९/१/२००४, पृ. १७

१ योहान ४:२

तळटीपा

  • *

    शब्दशः “देहात.”

समासातील संदर्भ

  • +योह १:१४; १कर १२:३; प्रक १९:१०

१ योहान ४:३

समासातील संदर्भ

  • +१यो २:२२
  • +२थेस २:७; १यो २:१८
  • +प्रेका २०:२९, ३०

१ योहान ४:४

समासातील संदर्भ

  • +१यो ५:४
  • +योह १७:२१
  • +इफि २:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९२, पृ. २३

१ योहान ४:५

समासातील संदर्भ

  • +१यो ५:१९
  • +योह १५:१९

१ योहान ४:६

समासातील संदर्भ

  • +योह १०:२७
  • +योह ८:४७
  • +१यो ४:१

१ योहान ४:७

समासातील संदर्भ

  • +१पेत्र १:२२
  • +१यो ४:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००६, पृ. २२-२३

१ योहान ४:८

तळटीपा

  • *

    म्हणजे, प्रेमाचा उगम आहे.

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३४:६; मीख ७:१८; १यो ४:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ७

    सावध राहा!,

    क्र. १ २०२१ पृ. १४

    टेहळणी बुरूज (सार्वजनिक आवृत्ती),

    क्र. १ २०१९, पृ. ९

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१५, पृ. १६

    ७/१/२००३, पृ. १४

    ६/१/२००२, पृ. ६

    २/१/१९९७, पृ. ९-१०

    १२/१/१९९१, पृ. १२

    ११/१/१९८७, पृ. १६-१७

    उपासनेतील ऐक्य, पृ. १४-१५

    सुरक्षित भवितव्य, पृ. २८

१ योहान ४:९

समासातील संदर्भ

  • +योह १:१४
  • +योह ३:१६; रोम ५:८; ८:३२; १यो ५:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २८

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९७, पृ. १२

    ६/१५/१९९६, पृ. ६

    ११/१/१९८७, पृ. १८

    त्रैक्य, पृ. १५-१६

१ योहान ४:१०

समासातील संदर्भ

  • +रोम ३:२५; १कर ५:७; इब्री २:१७; ९:२६; १यो २:१, २

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २८

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२००८, पृ. २७

    ३/१५/१९९९, पृ. ९

    ६/१५/१९९६, पृ. ६

१ योहान ४:११

समासातील संदर्भ

  • +मत्त १८:३३; योह १५:१२; रोम १३:८; १यो ३:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २८

    जागृत राहा!, पृ. २९

१ योहान ४:१२

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३३:२०; योह १:१८; ४:२४; ६:४६
  • +१यो २:५

१ योहान ४:१३

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

१ योहान ४:१४

समासातील संदर्भ

  • +मत्त १:२१; योह ३:१७; १२:४७; प्रेका ५:३१

१ योहान ४:१५

समासातील संदर्भ

  • +रोम १०:९
  • +१यो २:२३, २४

१ योहान ४:१६

समासातील संदर्भ

  • +योह ३:१६
  • +१यो ४:८
  • +योह १७:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९१, पृ. १२

    ११/१/१९८७, पृ. १६-१७

१ योहान ४:१७

तळटीपा

  • *

    किंवा “आत्मविश्‍वास असावा.”

  • *

    म्हणजे, येशू ख्रिस्ताच्या.

समासातील संदर्भ

  • +इब्री ४:१६; १यो २:२८

१ योहान ४:१८

समासातील संदर्भ

  • +रोम ८:१५
  • +१यो २:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००४, पृ. २९

    ८/१/१९९५, पृ. ३१

१ योहान ४:१९

समासातील संदर्भ

  • +१यो ४:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४६

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०१५, पृ. २३

    देवाचे प्रेम, पृ. ५-६

१ योहान ४:२०

समासातील संदर्भ

  • +१यो २:४
  • +१यो ३:१७
  • +१यो ४:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००७, पृ. ३१

    १२/१/२००६, पृ. २८

    ६/१/१९८८, पृ. २०

१ योहान ४:२१

समासातील संदर्भ

  • +मत्त २२:३७, ३९; योह १३:३४; १५:१२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ योहा. ४:१२थेस २:१, २; १ती ४:१
१ योहा. ४:१प्रक २२:६
१ योहा. ४:१२पेत्र २:१
१ योहा. ४:२योह १:१४; १कर १२:३; प्रक १९:१०
१ योहा. ४:३१यो २:२२
१ योहा. ४:३२थेस २:७; १यो २:१८
१ योहा. ४:३प्रेका २०:२९, ३०
१ योहा. ४:४१यो ५:४
१ योहा. ४:४योह १७:२१
१ योहा. ४:४इफि २:२
१ योहा. ४:५१यो ५:१९
१ योहा. ४:५योह १५:१९
१ योहा. ४:६योह १०:२७
१ योहा. ४:६योह ८:४७
१ योहा. ४:६१यो ४:१
१ योहा. ४:७१पेत्र १:२२
१ योहा. ४:७१यो ४:१६
१ योहा. ४:८निर्ग ३४:६; मीख ७:१८; १यो ४:१९
१ योहा. ४:९योह १:१४
१ योहा. ४:९योह ३:१६; रोम ५:८; ८:३२; १यो ५:११
१ योहा. ४:१०रोम ३:२५; १कर ५:७; इब्री २:१७; ९:२६; १यो २:१, २
१ योहा. ४:११मत्त १८:३३; योह १५:१२; रोम १३:८; १यो ३:१६
१ योहा. ४:१२निर्ग ३३:२०; योह १:१८; ४:२४; ६:४६
१ योहा. ४:१२१यो २:५
१ योहा. ४:१४मत्त १:२१; योह ३:१७; १२:४७; प्रेका ५:३१
१ योहा. ४:१५रोम १०:९
१ योहा. ४:१५१यो २:२३, २४
१ योहा. ४:१६योह ३:१६
१ योहा. ४:१६१यो ४:८
१ योहा. ४:१६योह १७:२१
१ योहा. ४:१७इब्री ४:१६; १यो २:२८
१ योहा. ४:१८रोम ८:१५
१ योहा. ४:१८१यो २:५
१ योहा. ४:१९१यो ४:१०
१ योहा. ४:२०१यो २:४
१ योहा. ४:२०१यो ३:१७
१ योहा. ४:२०१यो ४:१२
१ योहा. ४:२१मत्त २२:३७, ३९; योह १३:३४; १५:१२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ योहान ४:१-२१

योहान याचं पहिलं पत्र

४ प्रिय बांधवांनो, प्रत्येक प्रेरित संदेशावर विश्‍वास ठेवू नका.+ तर, प्रेरित संदेश देवापासून आहेत की नाही याची पारख करा;+ कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत.+

२ देवापासून असलेला प्रेरित संदेश तुम्ही अशा प्रकारे ओळखू शकता: जो संदेश हे मान्य करतो, की ख्रिस्त माणूस* म्हणून आला तो देवापासून आहे.+ ३ पण, जो संदेश येशूला मान्य करत नाही तो देवापासून नाही;+ तर, जो ख्रिस्तविरोधी आहे, त्याच्यापासून हा संदेश आहे. हा संदेश येणार असल्याचं तुम्ही ऐकलं होतं+ आणि आता तो जगात आहे.+

४ मुलांनो, तुम्ही देवापासून आहात आणि तुम्ही त्या खोट्या संदेष्ट्यांवर विजय मिळवला आहे.+ कारण जो तुमच्यासोबत ऐक्यात आहे,+ तो जगासोबत ऐक्यात असणाऱ्‍यापेक्षा श्रेष्ठ आहे.+ ५ ते जगापासून आहेत;+ म्हणूनच ज्या गोष्टी जगापासून आहेत त्यांबद्दल ते बोलतात आणि जग त्यांचं ऐकतं.+ ६ आपण मात्र देवापासून आहोत. ज्याला देवाची ओळख झाली आहे, तो आपलं ऐकतो;+ पण जो देवापासून नाही, तो आपलं ऐकत नाही.+ यावरूनच आपण सत्याचा संदेश आणि खोटेपणाचा संदेश यांतला फरक ओळखू शकतो.+

७ प्रिय बांधवांनो, आपण एकमेकांवर प्रेम करत राहू या,+ कारण प्रेम देवापासून आहे. जो प्रेम करतो तो देवापासून जन्मला आहे आणि देवाला ओळखतो.+ ८ जो प्रेम करत नाही, त्याला देवाची ओळख झालेली नाही, कारण देव प्रेम आहे.*+ ९ देवाने आपल्या एकुलत्या एका मुलाला जगात पाठवलं.+ हे यासाठी, की त्याच्याद्वारे आपल्याला जीवन मिळावं. यावरूनच देवाचं आपल्यावर असलेलं प्रेम दिसून आलं.+ १० आपण देवावर प्रेम केलं असं नाही, तर त्याने आपल्यावर प्रेम केलं. आणि त्याच्यासोबत आपला समेट होण्याकरता, आपल्या पापांसाठी प्रायश्‍चित्ताचं बलिदान म्हणून त्याने आपल्या मुलाला पाठवलं.+

११ प्रिय बांधवांनो, जर देवाने आपल्यावर अशा प्रकारे प्रेम केलं, तर आपलंही एकमेकांवर प्रेम करण्याचं कर्तव्य आहे.+ १२ देवाला कधीही कोणी पाहिलेलं नाही.+ पण, आपण एकमेकांवर प्रेम करत राहिलो, तर देव आपल्यामध्ये राहतो आणि त्याचं प्रेम आपल्यामध्ये परिपूर्ण होतं.+ १३ त्याने आपल्याला त्याची पवित्र शक्‍ती* दिली आहे, यावरून आपण त्याच्यामध्ये आणि तो आपल्यामध्ये ऐक्यात राहतो हे आपल्याला समजतं. १४ तसंच, पित्याने आपल्या मुलाला जगाचा तारणकर्ता म्हणून पाठवल्याचं आपण स्वतः पाहिलं आहे आणि त्याबद्दल आपण साक्ष देत आहोत.+ १५ जो कोणी येशूला, देवाचा मुलगा म्हणून मान्य करतो,+ त्याच्यासोबत देव ऐक्यात राहतो आणि तो देवासोबत ऐक्यात राहतो.+ १६ देवाचं आपल्यावर असलेलं प्रेम आपण ओळखलं आहे आणि त्यावर आपण विश्‍वासही ठेवतो.+

देव प्रेम आहे,+ आणि जो कोणी प्रेमात टिकून राहतो तो देवासोबत आणि देव त्याच्यासोबत ऐक्यात राहतो.+ १७ अशा रितीने आपल्यामध्ये प्रेम परिपूर्ण करण्यात आलं आहे. हे यासाठी, की न्यायाच्या दिवशी आपल्याला मनमोकळेपणाने बोलण्याचं धैर्य असावं;*+ कारण या जगात आपलं जीवन त्याच्या* जीवनासारखंच आहे. १८ प्रेमामध्ये भीती नसते,+ उलट परिपूर्ण प्रेम भीती घालवून देतं, कारण भीती आपल्यावर बंधन घालते. खरोखर, ज्याला भीती आहे त्याच्यामध्ये प्रेम परिपूर्ण झालेलं नाही.+ १९ आधी त्याने आपल्यावर प्रेम केलं, म्हणून आपण प्रेम करतो.+

२० जो कोणी असं म्हणतो, की “मी देवावर प्रेम करतो,” पण आपल्या भावाचा द्वेष करतो तो खोटं बोलतो.+ कारण ज्याला त्याने पाहिलं आहे त्या भावावर जर तो प्रेम करत नाही,+ तर न पाहिलेल्या देवावर तो प्रेम करूच शकत नाही.+ २१ आणि त्याने तर आपल्याला अशी आज्ञा दिली आहे, की जो कोणी देवावर प्रेम करतो, त्याने आपल्या भावावरही प्रेम केलं पाहिजे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा