वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • इब्री लोकांना ६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

इब्री रूपरेषा

      • प्रौढतेपर्यंत पोहोचण्यासाठी खटपट (१-३)

      • जे पडले ते मुलाला पुन्हा वधस्तंभाला खिळतात (४-८)

      • आपली आशा दृढ करा (९-१२)

      • देवाच्या अभिवचनाची पूर्णता निश्‍चित (१३-२०)

        • देवाचं अभिवचन आणि शपथ अटळ आहे (१७, १८)

इब्री लोकांना ६:१

तळटीपा

  • *

    शब्दशः “निर्जीव.”

समासातील संदर्भ

  • +इब्री ५:१२
  • +१कर १४:२०; इफि ४:१३; इब्री ५:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ६/२०१८, पृ. १९-२०

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१६, पृ. २९-३०

    देवाचे प्रेम, पृ. २२८-२३२

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००९, पृ. ९-१३

    १/१/१९९८, पृ. ९

इब्री लोकांना ६:२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +प्रेका ८:१७
  • +मत्त २२:३१; योह ५:२८, २९; ११:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०१७, पृ. ८-९

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२००८, पृ. ३०

    ९/१५/२००८, पृ. ३२

इब्री लोकांना ६:४

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +इफि १:१८; इब्री १०:२६

इब्री लोकांना ६:५

तळटीपा

  • *

    किंवा “येणाऱ्‍या काळाच्या.” शब्दार्थसूची पाहा.

इब्री लोकांना ६:६

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +१यो २:१९
  • +इब्री १०:२९

इब्री लोकांना ६:१०

तळटीपा

  • *

    किंवा “अनीतिमान.”

समासातील संदर्भ

  • +इब्री १०:३२, ३३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२००८, पृ. १९-२०

    २/१/२००७, पृ. २२

    ४/१५/२००३, पृ. १७-१८

इब्री लोकांना ६:११

समासातील संदर्भ

  • +इब्री ३:१४
  • +१पेत्र १:३, ४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/२००६, पृ. २६

    २/१/२००४, पृ. ३०

इब्री लोकांना ६:१२

समासातील संदर्भ

  • +रोम १२:११; प्रक २:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००३, पृ. १६-१७

इब्री लोकांना ६:१३

समासातील संदर्भ

  • +उत्प २२:१६

इब्री लोकांना ६:१४

समासातील संदर्भ

  • +उत्प २२:१७

इब्री लोकांना ६:१६

समासातील संदर्भ

  • +उत्प ३१:५३

इब्री लोकांना ६:१७

तळटीपा

  • *

    किंवा “इच्छा.”

  • *

    शब्दशः “मध्यस्थी केली.”

समासातील संदर्भ

  • +गल ३:२९

इब्री लोकांना ६:१८

तळटीपा

  • *

    हे देवाच्या अभिवचनाला आणि शपथेला सूचित करतं.

समासातील संदर्भ

  • +गण २३:१९; तीत १:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ८/२०१९, पृ. २

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८६, पृ. २३

इब्री लोकांना ६:१९

तळटीपा

  • *

    किंवा “जीवनासाठी.”

समासातील संदर्भ

  • +१पेत्र १:३, ४
  • +लेवी १६:२, १२; इब्री ९:७; १०:१९, २०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    २/२०२१, पृ. ३०

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ८/२०१९, पृ. २

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०१६, पृ. २६

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/१९९९, पृ. १८-२०

    १०/१/१९९२, पृ. ५

इब्री लोकांना ६:२०

समासातील संदर्भ

  • +स्तो ११०:४; इब्री ५:६
  • +इब्री ४:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१५, पृ. १७-१८

    ११/१५/१९९५, पृ. १९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

इब्री ६:१इब्री ५:१२
इब्री ६:११कर १४:२०; इफि ४:१३; इब्री ५:१४
इब्री ६:२प्रेका ८:१७
इब्री ६:२मत्त २२:३१; योह ५:२८, २९; ११:२५
इब्री ६:४इफि १:१८; इब्री १०:२६
इब्री ६:६१यो २:१९
इब्री ६:६इब्री १०:२९
इब्री ६:१०इब्री १०:३२, ३३
इब्री ६:११इब्री ३:१४
इब्री ६:१११पेत्र १:३, ४
इब्री ६:१२रोम १२:११; प्रक २:४
इब्री ६:१३उत्प २२:१६
इब्री ६:१४उत्प २२:१७
इब्री ६:१६उत्प ३१:५३
इब्री ६:१७गल ३:२९
इब्री ६:१८गण २३:१९; तीत १:२
इब्री ६:१९१पेत्र १:३, ४
इब्री ६:१९लेवी १६:२, १२; इब्री ९:७; १०:१९, २०
इब्री ६:२०स्तो ११०:४; इब्री ५:६
इब्री ६:२०इब्री ४:१४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
इब्री लोकांना ६:१-२०

इब्री लोकांना पत्र

६ आता आपण ख्रिस्ताबद्दलच्या प्राथमिक शिकवणींच्या पुढे गेलो असल्यामुळे,+ आपण प्रौढतेपर्यंत पोहोचण्यासाठी खटपट करू या.+ आपण पुन्हा एकदा पाया घालू नये, म्हणजे पुन्हा त्याच गोष्टी शिकू नयेत, ज्या आपण सुरुवातीला शिकलो होतो. जसं की निरर्थक* कामांबद्दल पश्‍चात्ताप, देवावर विश्‍वास, २ बाप्तिस्मा,* हात ठेवणं,+ मेलेल्यांचं पुनरुत्थान*+ आणि सर्वकाळाचा न्याय यांबद्दलची शिकवण. ३ आणि देवाने घडू दिलं, तर आपण नक्कीच प्रौढतेपर्यंत पोहोचू.

४ कारण ज्यांना एकेकाळी ज्ञानाचा प्रकाश मिळाला होता;+ ज्यांनी स्वर्गीय मोफत दान चाखलं; जे पवित्र शक्‍तीचे* भागीदार झाले; ५ आणि ज्यांनी देवाचं उत्तम वचन आणि येणाऱ्‍या जगाच्या व्यवस्थेच्या* सामर्थ्यशाली गोष्टी चाखल्या, ६ पण तरीसुद्धा जे पडले,+ त्यांना परत आणून पश्‍चात्ताप करायला प्रवृत्त करणं अशक्य आहे. कारण, ते स्वतःच देवाच्या मुलाला पुन्हा वधस्तंभाला* खिळतात आणि सगळ्यांसमोर त्याला लज्जित करतात.+ ७ देवाच्या आशीर्वादाने वारंवार पाऊस पडतो, तेव्हा जमीन पावसाचं पाणी पिऊन, तिची मशागत करणाऱ्‍यांसाठी पीक उत्पन्‍न करते. ८ पण, जी जमीन काटेकुसळे उत्पन्‍न करते, ती निरुपयोगी ठरते. तिला लवकरच शाप देऊन, शेवटी जाळून टाकलं जाईल.

९ प्रिय बांधवांनो, आम्ही अशा प्रकारे बोलत असलो, तरी आम्हाला खातरी आहे, की तुम्ही यापेक्षा चांगल्या स्थितीत आहात. अर्थात, तुम्ही तारणाकडे नेणाऱ्‍या मार्गावर चालत आहात. १० तुम्ही पवित्र जनांची सेवा केली आणि अजूनही करत आहात. आणि तुमचं काम आणि देवाच्या नावाबद्दल तुम्ही दाखवलेलं प्रेम+ विसरून जायला देव अन्यायी* नाही. ११ पण, शेवटपर्यंत+ तुमची आशा दृढपणे टिकवून ठेवण्यासाठी+ तुमच्यापैकी प्रत्येकाने अशीच मेहनती वृत्ती पुढेही दाखवावी, अशी आमची इच्छा आहे. १२ म्हणजे तुम्ही आळशी बनणार नाही,+ तर विश्‍वासाद्वारे आणि धीर धरण्याद्वारे जे अभिवचनांचे वारस होतात, त्यांचं अनुकरण करणारे व्हाल.

१३ देवाने अब्राहामला अभिवचन दिलं, तेव्हा शपथ घेण्यासाठी आपल्यापेक्षा मोठा कोणी नसल्यामुळे देवाने स्वतःचीच शपथ घेऊन म्हटलं:+ १४ “मी तुला नक्की आशीर्वाद देईन आणि तुझी संतती वाढवीन.”+ १५ अब्राहामने धीर धरल्यावर त्याला हे अभिवचन मिळालं. १६ कारण लोक सहसा आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्‍तीची शपथ घेतात; आणि त्यांच्या शपथेने प्रत्येक वाद मिटतो, कारण ती एक कायदेशीर हमी असते.+ १७ त्याच प्रकारे, आपला उद्देश* कधीही बदलणार नाही हे देवाने आपल्या अभिवचनांच्या वारसदारांना आणखी स्पष्टपणे दाखवायचं ठरवलं,+ तेव्हा त्याने शपथ घेऊन याची हमी दिली.* १८ देवाने केलेल्या या दोन गोष्टी* कधीच बदलत नाहीत आणि तो कधीही खोटं बोलू शकत नाही.+ आपण जे देवाच्या आश्रयाला धावून आलो आहोत, त्या आपल्याला, या गोष्टींमुळे आपल्यासमोर ठेवलेली आशा पक्की धरून ठेवण्याचं प्रोत्साहन मिळतं. १९ ही खातरीलायक आणि पक्की आशा+ आपल्या जिवासाठी* एखाद्या नांगरासारखी आहे आणि ती पडद्याच्या पलीकडे आत जाते.+ २० तिथे, मलकीसदेकसारखा सर्वकाळासाठी महायाजक बनलेला येशू,+ आपल्याकरता मार्ग तयार करण्यासाठी आपल्या पुढे गेला आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा