वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र १४५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • महान राजाची, देवाची स्तुती

        • “मी तुझी महानता घोषित करीन” (६)

        • “यहोवा सर्वांना चांगुलपणा दाखवतो” (९)

        • “तुझे एकनिष्ठ सेवक तुझं गुणगान करतील“ (१०)

        • देवाचं राज्य सर्वकाळाचं (१३)

        • देव मूठ उघडून सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो (१६)

स्तोत्र १४५:१

समासातील संदर्भ

  • +यश ३३:२२; प्रक ११:१७
  • +१इत २९:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. १०-११

स्तोत्र १४५:२

समासातील संदर्भ

  • +स्तो ११९:१६४
  • +स्तो १४६:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. १०-११

स्तोत्र १४५:३

तळटीपा

  • *

    किंवा “समजण्यापलीकडे.”

समासातील संदर्भ

  • +स्तो १५०:२; रोम १:२०; प्रक १५:३
  • +ईयो २६:१४; स्तो १३९:६; रोम ११:३३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. ११-१३

स्तोत्र १४५:४

समासातील संदर्भ

  • +निर्ग १२:२६, २७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. १३-१४

स्तोत्र १४५:५

समासातील संदर्भ

  • +स्तो ८:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२००८, पृ. १४

    १/१५/२००४, पृ. १३-१४

स्तोत्र १४५:६

तळटीपा

  • *

    किंवा “सामर्थ्याबद्दल.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२००८, पृ. १४

    १/१५/२००४, पृ. १३-१४

स्तोत्र १४५:७

समासातील संदर्भ

  • +१रा ८:६६; स्तो १३:६; ३१:१९; यश ६३:७; यिर्म ३१:१२
  • +स्तो ५१:१४; प्रक १५:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. १४-१५

स्तोत्र १४५:८

तळटीपा

  • *

    किंवा “कृपाळू.”

समासातील संदर्भ

  • +२इत ३०:९; इफि २:४
  • +निर्ग ३४:६; नहे ९:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. १४-१६

स्तोत्र १४५:९

समासातील संदर्भ

  • +स्तो २५:८; नहू १:७; मत्त ५:४४, ४५; प्रेका १४:१७; याक १:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. १४-१५

स्तोत्र १४५:१०

समासातील संदर्भ

  • +स्तो १९:१
  • +स्तो ३०:४; इब्री १३:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. १६

स्तोत्र १४५:११

समासातील संदर्भ

  • +लूक १०:८, ९
  • +अनु ३:२४; १इत २९:११; प्रक १५:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. १६

स्तोत्र १४५:१२

समासातील संदर्भ

  • +स्तो ९८:१
  • +स्तो १०३:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. १६-१७

स्तोत्र १४५:१३

समासातील संदर्भ

  • +स्तो १४६:१०; १ती १:१७

स्तोत्र १४५:१४

समासातील संदर्भ

  • +स्तो ३७:२३, २४; ९४:१८
  • +स्तो १४६:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. १७

स्तोत्र १४५:१५

समासातील संदर्भ

  • +उत्प १:३०; स्तो १३६:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. १८-१९

स्तोत्र १४५:१६

समासातील संदर्भ

  • +स्तो १०४:२७, २८; १०७:९; १३२:१४, १५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३३

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. १८-१९

स्तोत्र १४५:१७

समासातील संदर्भ

  • +उत्प १८:२५; अनु ३२:४
  • +स्तो १८:२५; प्रक १५:३, ४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. १९

स्तोत्र १४५:१८

तळटीपा

  • *

    किंवा “खऱ्‍या मनाने.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ३४:१८; याक ४:८
  • +स्तो १७:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सावध राहा!,

    क्र. १ २०२१ पृ. १४

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. १९-२०

स्तोत्र १४५:१९

समासातील संदर्भ

  • +स्तो ३४:९
  • +स्तो ३७:३९, ४०; ५०:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सावध राहा!,

    क्र. १ २०२१ पृ. १४

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. १९-२०

स्तोत्र १४५:२०

समासातील संदर्भ

  • +स्तो ३१:२३; ९७:१०
  • +नीत २:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. १९-२०

    १२/१५/२००२, पृ. १४-१६

स्तोत्र १४५:२१

समासातील संदर्भ

  • +स्तो ३४:१; ५१:१५
  • +स्तो ११७:१; १५०:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. २०

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. १४५:१यश ३३:२२; प्रक ११:१७
स्तो. १४५:११इत २९:१०
स्तो. १४५:२स्तो ११९:१६४
स्तो. १४५:२स्तो १४६:२
स्तो. १४५:३स्तो १५०:२; रोम १:२०; प्रक १५:३
स्तो. १४५:३ईयो २६:१४; स्तो १३९:६; रोम ११:३३
स्तो. १४५:४निर्ग १२:२६, २७
स्तो. १४५:५स्तो ८:१
स्तो. १४५:७१रा ८:६६; स्तो १३:६; ३१:१९; यश ६३:७; यिर्म ३१:१२
स्तो. १४५:७स्तो ५१:१४; प्रक १५:३
स्तो. १४५:८२इत ३०:९; इफि २:४
स्तो. १४५:८निर्ग ३४:६; नहे ९:१७
स्तो. १४५:९स्तो २५:८; नहू १:७; मत्त ५:४४, ४५; प्रेका १४:१७; याक १:१७
स्तो. १४५:१०स्तो १९:१
स्तो. १४५:१०स्तो ३०:४; इब्री १३:१५
स्तो. १४५:११लूक १०:८, ९
स्तो. १४५:११अनु ३:२४; १इत २९:११; प्रक १५:३
स्तो. १४५:१२स्तो ९८:१
स्तो. १४५:१२स्तो १०३:१९
स्तो. १४५:१३स्तो १४६:१०; १ती १:१७
स्तो. १४५:१४स्तो ३७:२३, २४; ९४:१८
स्तो. १४५:१४स्तो १४६:८
स्तो. १४५:१५उत्प १:३०; स्तो १३६:२५
स्तो. १४५:१६स्तो १०४:२७, २८; १०७:९; १३२:१४, १५
स्तो. १४५:१७उत्प १८:२५; अनु ३२:४
स्तो. १४५:१७स्तो १८:२५; प्रक १५:३, ४
स्तो. १४५:१८स्तो ३४:१८; याक ४:८
स्तो. १४५:१८स्तो १७:१
स्तो. १४५:१९स्तो ३४:९
स्तो. १४५:१९स्तो ३७:३९, ४०; ५०:१५
स्तो. १४५:२०स्तो ३१:२३; ९७:१०
स्तो. १४५:२०नीत २:२२
स्तो. १४५:२१स्तो ३४:१; ५१:१५
स्तो. १४५:२१स्तो ११७:१; १५०:६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र १४५:१-२१

स्तोत्र

दावीदचं स्तुतिगीत.

א [आलेफ ]

१४५ हे माझ्या देवा, माझ्या राजा, मी तुझा महिमा करीन,+

मी सदासर्वकाळ तुझ्या नावाचं गुणगान करीन.+

ב [बेथ ]

 २ मी दिवसभर तुझी स्तुती करीन;+

मी सदासर्वकाळ तुझ्या नावाचं गुणगान करीन.+

ג [गिमेल ]

 ३ यहोवा महान आणि सर्वात स्तुतिपात्र आहे;+

त्याची महानता कल्पनेपलीकडे* आहे.+

ד [दालेथ ]

 ४ लोक पिढ्या न्‌ पिढ्या तुझ्या कार्यांची स्तुती करतील;

ते तुझ्या पराक्रमांचं वर्णन करतील.+

ה [हे ]

 ५ तुझ्या वैभवाच्या गौरवी ऐश्‍वर्याचं ते वर्णन करतील+

आणि मी तुझ्या अद्‌भुत कार्यांवर मनन करीन.

ו [वाव ]

 ६ ते तुझ्या विस्मयकारक कार्यांबद्दल* सांगतील,

आणि मी तुझी महानता घोषित करीन.

ז [झाइन ]

 ७ तुझा अपार चांगुलपणा आठवून, ते तुझी भरभरून स्तुती करतील,+

तुझ्या नीतिमत्त्वामुळे ते आनंदाने जल्लोष करतील.+

ח [हेथ ]

 ८ यहोवा दयाळू, करुणामय* आणि सहनशील आहे;+

त्याचं एकनिष्ठ प्रेम अपार आहे.+

ט [तेथ ]

 ९ यहोवा सर्वांना चांगुलपणा दाखवतो,+

त्याची दया त्याच्या सर्व कार्यांतून दिसून येते.

י [योद ]

१० हे यहोवा, तुझी सर्व कार्यं तुझा महिमा करतील,+

तुझे एकनिष्ठ सेवक तुझं गुणगान करतील.+

כ [खाफ ]

११ ते तुझ्या राज्याचा गौरव घोषित करतील+

आणि तुझ्या सामर्थ्याबद्दल सर्वांना सांगतील.+

ל [लामेद ]

१२ ते लोकांना तुझ्या पराक्रमांबद्दल;+

तुझ्या राज्याच्या गौरवी ऐश्‍वर्याबद्दल सांगतील.+

מ [मेम ]

१३ तुझं राज्य सर्वकाळाचं आहे

आणि तुझी सत्ता पिढ्या न्‌ पिढ्या टिकून राहते.+

ס [सामेख ]

१४ पडत असलेल्या सर्वांना यहोवा सावरतो;+

तो वाकलेल्या सर्वांना उभं करतो.+

ע [आयन ]

१५ सर्व जीव आशेने तुझ्याकडे पाहतात;

तू त्यांना योग्य वेळी अन्‍न पुरवतोस.+

פ [पे ]

१६ तू आपली मूठ उघडून,

प्रत्येक जिवाची इच्छा पूर्ण करतोस.+

צ [सादे ]

१७ यहोवाचे सर्व मार्ग नीतिमान आहेत+

त्याच्या सर्व कार्यांत तो एकनिष्ठ आहे.+

ק [खुफ ]

१८ यहोवा त्याला हाक मारणाऱ्‍या सर्वांच्या जवळ आहे;+

प्रामाणिकपणे* त्याला हाक मारणाऱ्‍या सर्वांच्या तो जवळ आहे.+

ר [रेश ]

१९ त्याचं भय मानणाऱ्‍या सर्वांची इच्छा तो पूर्ण करतो;+

तो त्यांची मदतीची याचना ऐकून त्यांना सोडवतो.+

ש [शिन ]

२० यहोवा आपल्यावर प्रेम करणाऱ्‍या सर्वांचं रक्षण करतो,+

पण सगळ्या दुष्टांचा तो सर्वनाश करेल.+

ת [ताव ]

२१ मी यहोवाची स्तुती गाईन;+

प्रत्येक जिवाने त्याच्या पवित्र नावाची सदासर्वकाळ स्तुती करावी.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा