वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ थेस्सलनीकाकर ५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ थेस्सलनीकाकर रूपरेषा

      • यहोवाचा दिवस येत आहे (१-५)

        • “शांती आहे, सुरक्षा आहे!” (३)

      • जागं आणि सावध राहा (६-११)

      • प्रोत्साहन (१२-२४)

      • निरोपाचे शब्द (२५-२८)

१ थेस्सलनीकाकर ५:१

तळटीपा

  • *

    म्हणजे, नेमलेले दिवस

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९८७, पृ. २२

१ थेस्सलनीकाकर ५:२

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +सफ १:१४
  • +मत्त २४:३६; २पेत्र ३:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१९, पृ. ८-९

    ९/२०१९, पृ. ९

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०१२, पृ. ३-४

    ७/१५/२०१०, पृ. ५

    ५/१५/२००८, पृ. १५-१६

    ३/१/१९९०, पृ. ६

    ४/१/१९८७, पृ. २२-२३, २४-२५

१ थेस्सलनीकाकर ५:३

समासातील संदर्भ

  • +स्तो ३७:१०; यिर्म ८:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१९, पृ. ८-९

    ९/२०१९, पृ. ९-१०

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१३, पृ. १२-१३

    १/१/२०१३, पृ. ७

    ९/१५/२०१२, पृ. ३-५

    ७/१५/२०१०, पृ. ५

    ५/१५/२००८, पृ. १५-१६

    २/१/२००४, पृ. २०-२१

    ६/१/१९९७, पृ. ९-१०

    ४/१५/१९९५, पृ. २५

    ८/१/१९९४, पृ. ६

    ३/१/१९९०, पृ. ६

    १०/१/१९८७, पृ. १७-१९

    ४/१/१९८७, पृ. २३-२५

    सावध राहा!,

    पृ. ३२

    प्रकटीकरण कळस, पृ. २५०-२५१

    देव काळजी करतो का, पृ. २१

    जीवनाचा उद्देश, पृ. २८

    उपासनेतील ऐक्य, पृ. १८२

१ थेस्सलनीकाकर ५:५

समासातील संदर्भ

  • +योह १२:३६; रोम १३:१२; इफि ५:८
  • +योह ८:१२; कल १:१३; १पेत्र २:९

१ थेस्सलनीकाकर ५:६

समासातील संदर्भ

  • +रोम १३:११
  • +मत्त २४:४२
  • +१पेत्र ५:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१९, पृ. ९

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१२, पृ. १०-११

    १/१/२००३, पृ. ११

१ थेस्सलनीकाकर ५:७

समासातील संदर्भ

  • +रोम १३:१३

१ थेस्सलनीकाकर ५:८

तळटीपा

  • *

    छातीचं संरक्षण करणारं साधन. किंवा “उरस्त्राण.”

समासातील संदर्भ

  • +इफि ६:१४-१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    देवाचे प्रेम, पृ. २३२

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२०१३, पृ. ११

    १२/१५/२००८, पृ. ६-७

    १०/१/२००६, पृ. ३०

    १/१/२००३, पृ. २०-२२

    ६/१/२०००, पृ. ९-१०

    २/१/१९९१, पृ. ३१

१ थेस्सलनीकाकर ५:९

समासातील संदर्भ

  • +२थेस २:१३

१ थेस्सलनीकाकर ५:१०

तळटीपा

  • *

    किंवा “मरण पावलो.”

समासातील संदर्भ

  • +रोम ५:८
  • +१थेस ४:१६, १७

१ थेस्सलनीकाकर ५:११

तळटीपा

  • *

    किंवा “सांत्वन.”

समासातील संदर्भ

  • +रोम १:११, १२; १५:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४८

    राज्य सेवा,

    ९/२००५, पृ. ७

१ थेस्सलनीकाकर ५:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०११, पृ. २४-२८

    ६/१/१९९९, पृ. १८

    १२/१/१९८९, पृ. १९-२०

१ थेस्सलनीकाकर ५:१३

समासातील संदर्भ

  • +फिलि २:२९, ३०; १ती ५:१७; इब्री १३:७
  • +मार्क ९:५०; २कर १३:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९९९, पृ. १८-१९

    १२/१/१९८९, पृ. १९-२०

१ थेस्सलनीकाकर ५:१४

तळटीपा

  • *

    किंवा “समजावून सांगा.”

समासातील संदर्भ

  • +लेवी १९:१७; २ती ४:२
  • +१कर १३:४; गल ५:२२; इफि ४:१, २; कल ३:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१७, पृ. १०

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१५, पृ. ९

    ८/१५/२०१३, पृ. २२

    ६/१५/२०१०, पृ. १२-१३

    ५/१/२००४, पृ. २१

    ११/१/२००१, पृ. १७-१८

    १०/१/१९९५, पृ. १५-१६

    कुटुंब, पृ. ३६-३७

१ थेस्सलनीकाकर ५:१५

समासातील संदर्भ

  • +मत्त ५:३९
  • +रोम १२:१७, १९

१ थेस्सलनीकाकर ५:१६

समासातील संदर्भ

  • +२कर ६:४, १०; फिलि ४:४

१ थेस्सलनीकाकर ५:१७

समासातील संदर्भ

  • +लूक १८:१; रोम १२:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००३, पृ. १५-२०

    ९/१/१९९१, पृ. १७

१ थेस्सलनीकाकर ५:१८

समासातील संदर्भ

  • +इफि ५:२०; कल ३:१७

१ थेस्सलनीकाकर ५:१९

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +इफि ४:३०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२०००, पृ. १०

१ थेस्सलनीकाकर ५:२०

समासातील संदर्भ

  • +१कर १४:१

१ थेस्सलनीकाकर ५:२१

समासातील संदर्भ

  • +१यो ४:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/१९९६, पृ. १७

१ थेस्सलनीकाकर ५:२२

समासातील संदर्भ

  • +ईयो २:३

१ थेस्सलनीकाकर ५:२३

तळटीपा

  • *

    ग्रीक भाषेत “न्यूमा.”  शब्दार्थसूचीत “रूआख; न्यूमा” पाहा.

  • *

    किंवा “जीवन.” शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +१कर १:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००८, पृ. २९

    पृ. ५१-५२

१ थेस्सलनीकाकर ५:२५

समासातील संदर्भ

  • +रोम १५:३०

१ थेस्सलनीकाकर ५:२७

समासातील संदर्भ

  • +कल ४:१६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ थेस्सलनी. ५:२सफ १:१४
१ थेस्सलनी. ५:२मत्त २४:३६; २पेत्र ३:१०
१ थेस्सलनी. ५:३स्तो ३७:१०; यिर्म ८:११
१ थेस्सलनी. ५:५योह १२:३६; रोम १३:१२; इफि ५:८
१ थेस्सलनी. ५:५योह ८:१२; कल १:१३; १पेत्र २:९
१ थेस्सलनी. ५:६रोम १३:११
१ थेस्सलनी. ५:६मत्त २४:४२
१ थेस्सलनी. ५:६१पेत्र ५:८
१ थेस्सलनी. ५:७रोम १३:१३
१ थेस्सलनी. ५:८इफि ६:१४-१७
१ थेस्सलनी. ५:९२थेस २:१३
१ थेस्सलनी. ५:१०रोम ५:८
१ थेस्सलनी. ५:१०१थेस ४:१६, १७
१ थेस्सलनी. ५:११रोम १:११, १२; १५:२
१ थेस्सलनी. ५:१३फिलि २:२९, ३०; १ती ५:१७; इब्री १३:७
१ थेस्सलनी. ५:१३मार्क ९:५०; २कर १३:११
१ थेस्सलनी. ५:१४लेवी १९:१७; २ती ४:२
१ थेस्सलनी. ५:१४१कर १३:४; गल ५:२२; इफि ४:१, २; कल ३:१३
१ थेस्सलनी. ५:१५मत्त ५:३९
१ थेस्सलनी. ५:१५रोम १२:१७, १९
१ थेस्सलनी. ५:१६२कर ६:४, १०; फिलि ४:४
१ थेस्सलनी. ५:१७लूक १८:१; रोम १२:१२
१ थेस्सलनी. ५:१८इफि ५:२०; कल ३:१७
१ थेस्सलनी. ५:१९इफि ४:३०
१ थेस्सलनी. ५:२०१कर १४:१
१ थेस्सलनी. ५:२११यो ४:१
१ थेस्सलनी. ५:२२ईयो २:३
१ थेस्सलनी. ५:२३१कर १:८
१ थेस्सलनी. ५:२५रोम १५:३०
१ थेस्सलनी. ५:२७कल ४:१६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ थेस्सलनीकाकर ५:१-२८

थेस्सलनीकाकर यांना पहिलं पत्र

५ आता बांधवांनो, काळ आणि समय* यांबद्दल आम्ही तुम्हाला काही लिहायची गरज नाही. २ कारण, रात्रीच्या वेळी जसा चोर येतो, अगदी तसाच यहोवाचा* दिवस+ येत आहे, हे तुम्हाला स्वतःला चांगलं माहीत आहे.+ ३ “शांती आहे, सुरक्षा आहे!” असं जेव्हा ते म्हणत असतील तेव्हा एकाएकी, गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे प्रसूतिवेदना सुरू होतात, त्याप्रमाणे त्यांच्यावर अचानक नाश येईल,+ आणि त्यातून त्यांची सुटका होणारच नाही. ४ पण बांधवांनो, तुम्ही मात्र अंधारात नाही. त्यामुळे, दिवसाच्या प्रकाशाने चोराला गाठावं तसा तो दिवस तुम्हाला गाठणार नाही. ५ कारण तुम्ही सर्व प्रकाशाची आणि दिवसाची मुलं आहात.+ आपण रात्रीचे किंवा अंधाराचेही नाही.+

६ म्हणून, आपण इतरांप्रमाणे झोपेत राहू नये,+ तर जागं+ आणि सावध राहावं.+ ७ कारण झोप घेणारे, रात्री झोपतात आणि दारू पिऊन झिंगणारे रात्री झिंगतात.+ ८ पण आपण जे दिवसाचे आहोत, ते आपण सावध राहून विश्‍वासाचं आणि प्रेमाचं कवच* आणि तारणाच्या आशेचा टोप घालू या.+ ९ कारण देवाने आपल्याला क्रोधासाठी नाही, तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तारण मिळवण्यासाठी निवडलं आहे.+ १० ख्रिस्त आपल्याकरता मरण पावला.+ हे यासाठी, की आपण जागे असलो किंवा झोपलो,* तरी आपण त्याच्यासोबत राहावं.+ ११ त्यामुळे, आता जसं तुम्ही एकमेकांना प्रोत्साहन* देत आहात आणि एकमेकांना बळकट करत आहात, तसंच पुढेही करत राहा.+

१२ आता बांधवांनो, आम्ही तुम्हाला विनंती करतो, की तुमच्यामध्ये जे मेहनत घेतात आणि प्रभूच्या सेवेत जे तुमचं नेतृत्व करतात आणि तुम्हाला शिकवतात त्यांचा आदर करा. १३ आणि ते करत असलेल्या कामाबद्दल प्रेमळपणे त्यांची आणखी जास्त कदर करा.+ एकमेकांबरोबर शांतीने राहा.+ १४ त्याच वेळी बांधवांनो, आम्ही तुम्हाला अशीही विनंती करतो, की जे शिस्तीने वागत नाहीत त्यांना ताकीद द्या,*+ निराश झालेल्यांचं सांत्वन करा, दुर्बळांना आधार द्या आणि सर्वांशी सहनशीलतेने वागा.+ १५ कोणीही वाइटाची फेड वाइटाने करणार नाही, याची काळजी घ्या.+ आणि नेहमी एकमेकांचं आणि एकंदरीत सगळ्यांचंच भलं करायचा प्रयत्न करत राहा.+

१६ नेहमी आनंदी राहा.+ १७ प्रार्थना करत राहा.+ १८ सर्व गोष्टींसाठी आभार माना.+ तुमच्यासाठी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. १९ पवित्र शक्‍तीची* आग विझवू नका.+ २० भविष्यवाण्यांना तुच्छ लेखू नका.+ २१ सगळ्या गोष्टींची खातरी करा;+ जे चांगलं आहे त्याला धरून राहा. २२ सगळ्या प्रकारच्या दुष्टपणापासून दूर राहा.+

२३ शांतीच्या देवाने स्वतः तुम्हाला पूर्णपणे पवित्र करावं. आणि बांधवांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या वेळी तुमची मनोवृत्ती,* जीव* आणि शरीर सर्व बाबतींत निर्दोष राखलं जावं.+ २४ तुम्हाला बोलावणारा विश्‍वासू असून तो नक्कीच असं करेल.

२५ बांधवांनो, आमच्यासाठी प्रार्थना करत राहा.+

२६ सर्व बांधवांना भेटताना बंधुप्रेमाचं चुंबन घ्या.

२७ मी तुम्हाला प्रभूच्या नावाने आग्रह करतो, की हे पत्र सर्व बांधवांना वाचून दाखवा.+

२८ आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची अपार कृपा तुमच्यावर असो.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा