वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय २८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

मत्तय रूपरेषा

      • येशूचं पुनरुत्थान (१-१०)

      • सैनिकांना खोटं बोलण्यासाठी लाच दिली जाते (११-१५)

      • शिष्य बनवण्याची जबाबदारी (१६-२०)

मत्तय २८:१

समासातील संदर्भ

  • +मार्क १६:१; लूक २४:१, १०; योह २०:१

मत्तय २८:२

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +मार्क १६:४, ५; लूक २४:२, ४

मत्तय २८:३

समासातील संदर्भ

  • +प्रेका १:१०

मत्तय २८:५

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +मार्क १६:६

मत्तय २८:६

समासातील संदर्भ

  • +मत्त १६:२१; १७:२२, २३; १कर १५:३, ४

मत्तय २८:७

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:३२; २८:१६; मार्क १४:२८
  • +मार्क १६:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०२०, पृ. २-३

मत्तय २८:८

तळटीपा

  • *

    किंवा “स्मारक कबरेजवळून.”

समासातील संदर्भ

  • +मार्क १६:८; लूक २४:९

मत्तय २८:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०२०, पृ. ६

    १/२०२०, पृ. २

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२००४, पृ. १७-१८

मत्तय २८:११

समासातील संदर्भ

  • +मत्त २७:६५

मत्तय २८:१३

समासातील संदर्भ

  • +मत्त २७:६४

मत्तय २८:१४

तळटीपा

  • *

    शब्दशः “त्याचं मन वळवू.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२८

मत्तय २८:१६

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:३२
  • +१कर १५:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१९, पृ. १४

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९५, पृ. १४

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १३१

मत्तय २८:१८

समासातील संदर्भ

  • +इफि १:२०, २१; फिलि २:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३१

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२०१५, पृ. ११

    ७/१/२००४, पृ. ८-९, १८

मत्तय २८:१९

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +प्रेका १:८; रोम १०:१८; ११:१३; प्रक १४:६
  • +प्रेका २:३८; ८:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०२१, पृ. ३

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २१

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०२०, पृ. ९-१२

    १/२०२०, पृ. २-७

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१९, पृ. १४-१९

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०१८, पृ. ५, ९

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    ४/२०१८, पृ. ८

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०१६, पृ. ९

    ३/१५/२०१०, पृ. १०-१४

    २/१/२००६, पृ. २८-२९

    ७/१/२००४, पृ. ८-१३, १४-१९

    १/१/२००४, पृ. १३

    ७/१५/२००२, पृ. १९

    ४/१/२००२, पृ. ११-१२

    १/१५/२००१, पृ. १२

    ३/१५/१९९९, पृ. १०

    १/१/१९९८, पृ. २९

    २/१५/१९९६, पृ. १९-२२

    १०/१/१९९५, पृ. १४

    ५/१५/१९९५, पृ. १०-११

    ४/१/१९९४, पृ. २८

    ९/१/१९९२, पृ. २५

    ३/१/१९९१, पृ. १८

    १०/१/१९९०, पृ. ११

    ७/१/१९८९, पृ. १६

    ६/१/१९८९, पृ. ११

    ३/१/१९८८, पृ. २३

    ज्ञान, पृ. १७६

    राज्य सेवा,

    १/१९९१, पृ. ५

    त्रैक्य, पृ. २२-२३

मत्तय २८:२०

तळटीपा

  • *

    किंवा “सध्याच्या काळाच्या समाप्तीपर्यंत.” शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +प्रेका २०:२०; १कर ११:२३; २पेत्र ३:१, २; १यो ३:२३
  • +मत्त १३:३९, ४९; २४:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०२१, पृ. ३

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २१

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०२०, पृ. २-६, १३-१४

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१५, पृ. २६-२७

    ७/१५/२०१३, पृ. १०

    २/१५/२००९, पृ. २६-२७

    ७/१/२००४, पृ. १४-१९

    ३/१५/१९९९, पृ. १०

    २/१५/१९९६, पृ. १९-२२

    ४/१/१९९४, पृ. २८

    १०/१/१९९०, पृ. ११

    ३/१/१९८८, पृ. २३

    नवे जग भाषांतर, पृ. २५१९

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १३१

    राज्य सेवा,

    १/१९९१, पृ. ५

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

मत्त. २८:१मार्क १६:१; लूक २४:१, १०; योह २०:१
मत्त. २८:२मार्क १६:४, ५; लूक २४:२, ४
मत्त. २८:३प्रेका १:१०
मत्त. २८:५मार्क १६:६
मत्त. २८:६मत्त १६:२१; १७:२२, २३; १कर १५:३, ४
मत्त. २८:७मत्त २६:३२; २८:१६; मार्क १४:२८
मत्त. २८:७मार्क १६:७
मत्त. २८:८मार्क १६:८; लूक २४:९
मत्त. २८:११मत्त २७:६५
मत्त. २८:१३मत्त २७:६४
मत्त. २८:१६मत्त २६:३२
मत्त. २८:१६१कर १५:६
मत्त. २८:१८इफि १:२०, २१; फिलि २:९
मत्त. २८:१९प्रेका १:८; रोम १०:१८; ११:१३; प्रक १४:६
मत्त. २८:१९प्रेका २:३८; ८:१२
मत्त. २८:२०प्रेका २०:२०; १कर ११:२३; २पेत्र ३:१, २; १यो ३:२३
मत्त. २८:२०मत्त १३:३९, ४९; २४:३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
मत्तय २८:१-२०

मत्तयने सांगितलेला संदेश

२८ शब्बाथानंतर, आठवड्याचा पहिला दिवस उजाडत असताना मग्दालीया मरीया आणि दुसरी मरीया येशूची कबर पाहायला आल्या.+

२ आणि पाहा! मोठा भूकंप झाला होता कारण यहोवाचा* दूत स्वर्गातून उतरला होता आणि कबरेच्या दारावरचा दगड लोटून तो त्यावर बसला होता.+ ३ तो चमकणाऱ्‍या विजेसारखा दिसत होता आणि त्याचे कपडे बर्फासारखे शुभ्र होते.+ ४ त्याला पाहून पहारेकरी भीतीने थरथर कापू लागले आणि त्यांची स्थिती मेलेल्या माणसांसारखी झाली.

५ पण स्वर्गदूत त्या स्त्रियांना म्हणाला: “घाबरू नका, कारण ज्याला वधस्तंभावर* मृत्युदंड देण्यात आला, त्या येशूला तुम्ही शोधत आहात हे मला माहीत आहे.+ ६ तो इथे नाही कारण त्याने सांगितल्याप्रमाणे त्याला उठवण्यात आलंय.+ या, आणि त्याला जिथे ठेवण्यात आलं होतं ती जागा पाहा. ७ मग लगेच जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा, की त्याला मेलेल्यांतून उठवण्यात आलंय. कारण पाहा! तो तुमच्यापुढे गालीलला जातोय.+ तुम्ही त्याला तिथे पाहाल. बघा! मी हाच संदेश सांगायला आलोय.”+

८ तेव्हा त्या कबरेजवळून* निघून त्याच्या शिष्यांना ही बातमी सांगायला धावत गेल्या. त्या फार घाबरलेल्या होत्या पण खूप आनंदीसुद्धा होत्या.+ ९ आणि पाहा! येशू त्यांना भेटला आणि म्हणाला: “तुम्हाला शांती असो!” तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ जाऊन त्याचे पाय धरले आणि त्याला नमन केलं. १० मग येशू त्यांना म्हणाला: “घाबरू नका! जा आणि माझ्या भावांना ही बातमी सांगा, म्हणजे ते गालीलमध्ये जातील आणि तिथे मला पाहतील.”

११ त्या जात असताना पहारेकऱ्‍यांपैकी काही जण+ शहरात गेले आणि त्यांनी घडलेली सगळी हकिगत मुख्य याजकांना सांगितली. १२ मग त्यांनी वडीलजनांसोबत चर्चा केल्यानंतर, सैनिकांना भरपूर चांदीची नाणी दिली १३ आणि ते म्हणाले: “असं म्हणा, की ‘आम्ही रात्री झोपेत होतो, तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्याला चोरून नेलं.’+ १४ आणि ही गोष्ट राज्यपालाच्या कानावर गेलीच, तर आम्ही त्याला सगळं काही समजावून सांगू,* तुम्हाला चिंता करायची काही गरज नाही.” १५ तेव्हा त्यांनी ती चांदीची नाणी घेऊन त्यांना सांगितल्याप्रमाणे केलं. आणि हीच गोष्ट यहुद्यांमध्ये पसरली आणि आजपर्यंत सांगितली जाते.

१६ इकडे, ११ शिष्य गालीलमध्ये,+ येशूने त्यांना ज्या डोंगरावर भेटायला सांगितलं होतं त्या डोंगरावर गेले.+ १७ त्याला पाहिल्यावर त्यांनी त्याला नमन केलं, पण काहींच्या मनात शंका आली. १८ मग येशू त्यांच्याजवळ येऊन त्यांच्याशी बोलला. तो त्यांना म्हणाला: “स्वर्गात आणि पृथ्वीवर सगळा अधिकार मला देण्यात आलाय.+ १९ म्हणून, जा आणि सगळ्या राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा+ आणि त्यांना पित्याच्या, मुलाच्या आणि पवित्र शक्‍तीच्या* नावाने बाप्तिस्मा द्या,+ २० आणि मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना पाळायला शिकवा.+ आणि पाहा! जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीपर्यंत*+ मी नेहमी तुमच्यासोबत असेन.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा