वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • योहान १४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

योहान रूपरेषा

      • येशू हाच पित्याकडे जायचा एकमेव मार्ग (१-१४)

        • “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे” (६)

      • पवित्र शक्‍तीबद्दल येशूचं अभिवचन (१५-३१)

        • “पिता माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे” (२८)

योहान १४:१

समासातील संदर्भ

  • +योह १४:२७
  • +मार्क ११:२२; १पेत्र १:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०२१, पृ. २०

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०१९, पृ. २८

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९८८, पृ. १०-१५

योहान १४:२

समासातील संदर्भ

  • +लूक १२:३२; १पेत्र १:३, ४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२००९, पृ. ११

    ४/१५/२००८, पृ. ३२

    ११/१५/१९९४, पृ. ४-५

    ६/१५/१९९४, पृ. ६

योहान १४:३

समासातील संदर्भ

  • +योह १७:२४; रोम ८:१७; फिलि १:२३; १थेस ४:१६, १७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/१९९४, पृ. ४-५

    ६/१५/१९९४, पृ. ६

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १४२

योहान १४:५

समासातील संदर्भ

  • +योह ११:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

योहान १४:६

समासातील संदर्भ

  • +योह १०:९; इफि २:१८; इब्री १०:१९, २०
  • +योह १:१७; इफि ४:२१
  • +योह १:४; ६:६३; १७:३; रोम ६:२३
  • +प्रेका ४:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १५

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००९, पृ. ४

    ५/१५/२००९, पृ. ३१-३२

    ११/१/२००५, पृ. ३१

    राज्य सेवा,

    ११/२००२, पृ. १

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

योहान १४:७

समासातील संदर्भ

  • +मत्त ११:२७; योह १:१८

योहान १४:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

योहान १४:९

समासातील संदर्भ

  • +योह १२:४५; कल १:१५; इब्री १:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १७

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१५, पृ. ५

    ७/१/१९९०, पृ. १९

    ७/१/१९८९, पृ. २६-२७

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

योहान १४:१०

समासातील संदर्भ

  • +योह १०:३८; १७:२१
  • +योह ७:१६; ८:२८; १२:४९

योहान १४:११

समासातील संदर्भ

  • +योह ५:३६

योहान १४:१२

समासातील संदर्भ

  • +मत्त २१:२१; प्रेका १:८; २:४१
  • +प्रेका २:३२, ३३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०१९, पृ. ५

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०११, पृ. ३२

    ५/१५/१९९७, पृ. १३-१४

    राज्य सेवा,

    ९/१९९८, पृ. १

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

योहान १४:१३

समासातील संदर्भ

  • +योह १५:१६; १६:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

योहान १४:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/१९९४, पृ. २५

योहान १४:१५

समासातील संदर्भ

  • +योह १३:३४; १५:१०; याक १:२२

योहान १४:१६

तळटीपा

  • *

    किंवा “सांत्वन करणारा.”

समासातील संदर्भ

  • +लूक २४:४९; योह १५:२६; १६:७; प्रेका १:५; २:१, ४; रोम ८:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००३, पृ. १७

    ३/१५/२००३, पृ. ६

    २/१/२००२, पृ. १९-२०

    ११/१/१९९६, पृ. १०

    ३/१/१९९३, पृ. २६-२७, २९

    त्रैक्य, पृ. २२

योहान १४:१७

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +मत्त १०:१९, २०; योह १६:१३; १कर २:१२; १यो २:२७
  • +१कर २:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९३, पृ. २६-२७

    त्रैक्य, पृ. २२

योहान १४:१८

तळटीपा

  • *

    किंवा “अनाथांसारखं.”

समासातील संदर्भ

  • +मत्त २८:२०

योहान १४:१९

समासातील संदर्भ

  • +प्रेका १०:४०, ४१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

योहान १४:२०

समासातील संदर्भ

  • +योह १०:३८; १७:२१

योहान १४:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २८

    टेहळणी बुरूज,

    २/१/२००२, पृ. १६

    २/१/१९९७, पृ. १९

योहान १४:२२

समासातील संदर्भ

  • +लूक ६:१३, १६; प्रेका १:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

योहान १४:२३

समासातील संदर्भ

  • +योह १५:१०
  • +१यो २:२४; प्रक ३:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १७

    टेहळणी बुरूज,

    २/१/२००२, पृ. १६

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

योहान १४:२४

समासातील संदर्भ

  • +योह ५:१९; ७:१६; १२:४९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

योहान १४:२६

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +लूक २४:४९; योह १५:२६; १६:१३; १यो २:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ६/२०१७, पृ. १३

    टेहळणी बुरूज (सार्वजनिक आवृत्ती),

    क्र. १ २०१७, पृ. १५

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०११, पृ. १४-१५

    ७/१५/२०१०, पृ. २०-२१

    ४/१५/२००८, पृ. ३२

    ५/१/२००३, पृ. १७

    २/१/२००२, पृ. १९-२०

    १०/१५/२०००, पृ. २१-२२

    ४/१/२०००, पृ. ८-९

    ३/१/१९९३, पृ. २६-२७

    १/१/१९९०, पृ. ११-१२

    त्रैक्य, पृ. २२

योहान १४:२७

समासातील संदर्भ

  • +योह १६:३३; इफि २:१४; फिलि ४:६, ७; कल ३:१५; २थेस ३:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०१८, पृ. २०

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२००९, पृ. ९

    ४/१५/१९९७, पृ. १२

योहान १४:२८

समासातील संदर्भ

  • +योह २०:१७; १कर ११:३; १५:२८; फिलि २:५, ६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १५

योहान १४:२९

समासातील संदर्भ

  • +योह १३:१९; १६:४

योहान १४:३०

तळटीपा

  • *

    किंवा “त्याची सत्ता नाही.”

समासातील संदर्भ

  • +योह १२:३१; १६:११
  • +योह १६:३३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

योहान १४:३१

समासातील संदर्भ

  • +योह १०:१८; १२:४९; १५:१०; फिलि २:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १७

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२००२, पृ. ४

    २/१/२००२, पृ. १४-१५

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

योहा. १४:१योह १४:२७
योहा. १४:१मार्क ११:२२; १पेत्र १:२१
योहा. १४:२लूक १२:३२; १पेत्र १:३, ४
योहा. १४:३योह १७:२४; रोम ८:१७; फिलि १:२३; १थेस ४:१६, १७
योहा. १४:५योह ११:१६
योहा. १४:६योह १०:९; इफि २:१८; इब्री १०:१९, २०
योहा. १४:६योह १:१७; इफि ४:२१
योहा. १४:६योह १:४; ६:६३; १७:३; रोम ६:२३
योहा. १४:६प्रेका ४:१२
योहा. १४:७मत्त ११:२७; योह १:१८
योहा. १४:९योह १२:४५; कल १:१५; इब्री १:३
योहा. १४:१०योह १०:३८; १७:२१
योहा. १४:१०योह ७:१६; ८:२८; १२:४९
योहा. १४:११योह ५:३६
योहा. १४:१२मत्त २१:२१; प्रेका १:८; २:४१
योहा. १४:१२प्रेका २:३२, ३३
योहा. १४:१३योह १५:१६; १६:२३
योहा. १४:१५योह १३:३४; १५:१०; याक १:२२
योहा. १४:१६लूक २४:४९; योह १५:२६; १६:७; प्रेका १:५; २:१, ४; रोम ८:२६
योहा. १४:१७मत्त १०:१९, २०; योह १६:१३; १कर २:१२; १यो २:२७
योहा. १४:१७१कर २:१४
योहा. १४:१८मत्त २८:२०
योहा. १४:१९प्रेका १०:४०, ४१
योहा. १४:२०योह १०:३८; १७:२१
योहा. १४:२२लूक ६:१३, १६; प्रेका १:१३
योहा. १४:२३योह १५:१०
योहा. १४:२३१यो २:२४; प्रक ३:२०
योहा. १४:२४योह ५:१९; ७:१६; १२:४९
योहा. १४:२६लूक २४:४९; योह १५:२६; १६:१३; १यो २:२७
योहा. १४:२७योह १६:३३; इफि २:१४; फिलि ४:६, ७; कल ३:१५; २थेस ३:१६
योहा. १४:२८योह २०:१७; १कर ११:३; १५:२८; फिलि २:५, ६
योहा. १४:२९योह १३:१९; १६:४
योहा. १४:३०योह १२:३१; १६:११
योहा. १४:३०योह १६:३३
योहा. १४:३१योह १०:१८; १२:४९; १५:१०; फिलि २:८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
योहान १४:१-३१

योहानने सांगितलेला संदेश

१४ येशू असंही म्हणाला: “तुमची मनं अस्वस्थ होऊ देऊ नका.+ देवावर विश्‍वास ठेवा+ आणि माझ्यावरही विश्‍वास ठेवा. २ माझ्या पित्याच्या घरात, राहायच्या बऱ्‍याच जागा आहेत. नसत्या तर मी तुम्हाला सांगितलं असतं, कारण मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातोय.+ ३ तसंच, तुमच्यासाठी जागा तयार केल्यावर मी पुन्हा येईन आणि तुम्हाला माझ्यासोबत घरी घेऊन जाईन. मी आहे तिथे तुम्हीही असावं म्हणून मी तुम्हाला घेऊन जाईन.+ ४ जिथे मी जातोय तिथे जायचा मार्ग तुम्हाला माहीत आहे.”

५ तेव्हा थोमा+ त्याला म्हणाला: “प्रभू, तू कुठे जात आहेस हेच आम्हाला माहीत नाही, तर मग मार्ग कसा माहीत असेल?”

६ येशू त्याला म्हणाला: “मार्ग,+ सत्य+ आणि जीवन मीच आहे.+ माझ्याद्वारे आल्याशिवाय कोणीही पित्याकडे येऊ शकत नाही.+ ७ तुम्ही मला ओळखलं असतं, तर माझ्या पित्यालाही ओळखलं असतं. पण या क्षणापासून तुम्ही त्याला ओळखाल, खरंतर तुम्ही त्याला पाहिलंय.”+

८ फिलिप्प त्याला म्हणाला: “प्रभू, आम्हाला पिता दाखव. आमच्यासाठी इतकंच पुरेसं आहे.”

९ येशू त्याला म्हणाला: “फिलिप्प, मी इतक्या काळापासून तुमच्यासोबत आहे, तरी तू मला ओळखलं नाहीस? ज्याने मला पाहिलंय, त्याने पित्यालाही पाहिलंय.+ मग, ‘आम्हाला पिता दाखव,’ असं तू कसं म्हणतोस? १० मी पित्यासोबत ऐक्यात आहे आणि पिता माझ्यासोबत ऐक्यात आहे,+ यावर तुझा विश्‍वास नाही का? मी ज्या गोष्टी बोलतो त्या स्वतःच्या मनाने बोलत नाही,+ तर माझ्यासोबत ऐक्यात राहणारा पिता माझ्याद्वारे त्याची कार्यं करतोय. ११ मी पित्यासोबत ऐक्यात आहे आणि पिता माझ्यासोबत ऐक्यात आहे, असं जे मी म्हटलं त्यावर विश्‍वास ठेवा. नाहीतर मी केलेल्या कार्यांमुळे विश्‍वास ठेवा.+ १२ मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, जो माझ्यावर विश्‍वास ठेवतो, तो मी करत असलेली कार्यंसुद्धा करेल. आणि यांहूनही मोठी कार्यं करेल,+ कारण मी पित्याकडे जातोय.+ १३ तसंच, मुलाद्वारे पित्याचा गौरव व्हावा, म्हणून माझ्या नावाने तुम्ही जी काही विनंती कराल ती मी पूर्ण करीन.+ १४ तुम्ही माझ्या नावाने कोणतीही विनंती केली, तरी मी ती पूर्ण करीन.

१५ तुमचं माझ्यावर प्रेम असेल, तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल.+ १६ आणि मी पित्याला विनंती करीन आणि तो सर्वकाळ तुमच्यासोबत राहण्यासाठी तुम्हाला आणखी एक सहायक* देईल.+ १७ तो सहायक म्हणजे सत्याची पवित्र शक्‍ती.*+ ती जगाला मिळू शकत नाही, कारण जग तिला पाहू शकत नाही आणि तिला ओळखतही नाही.+ पण तुम्ही तिला ओळखता, कारण ती तुमच्यासोबत राहते आणि तुमच्यामध्ये आहे. १८ मी तुम्हाला एकटं* सोडणार नाही. तर मी परत तुमच्याकडे येतोय.+ १९ आता थोडाच वेळ आहे, त्यानंतर जग मला पुन्हा कधी पाहणार नाही. पण तुम्ही मला पाहाल,+ कारण मी जिवंत असल्यामुळे तुम्हीही जिवंत राहाल. २० त्या दिवशी तुम्हाला समजेल, की मी माझ्या पित्यासोबत ऐक्यात आहे आणि तुम्ही माझ्यासोबत आणि मी तुमच्यासोबत ऐक्यात आहे.+ २१ जो माझ्या आज्ञा स्वीकारून त्या पाळतो त्याचं माझ्यावर प्रेम आहे. आणि ज्याचं माझ्यावर प्रेम आहे, त्याच्यावर माझा पिता प्रेम करेल आणि मीही प्रेम करीन. मी स्वतःला त्याच्यासमोर स्पष्टपणे प्रकट करीन.”

२२ मग यहूदा+ (हा यहूदा इस्कर्योत नाही) त्याला म्हणाला: “प्रभू, असं काय घडलं की ज्यामुळे तू आमच्यासमोर स्वतःला स्पष्टपणे प्रकट करशील, पण जगासमोर करणार नाहीस?”

२३ येशूने त्याला उत्तर दिलं: “जो माझ्यावर प्रेम करतो, तो माझ्या शिकवणींचं पालन करतो.+ आणि माझा पिता त्याच्यावर प्रेम करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्यासोबत राहू.+ २४ ज्याचं माझ्यावर प्रेम नाही, तो मी सांगितलेल्या गोष्टींचं पालन करत नाही. तुम्ही माझ्याकडून ज्या गोष्टी ऐकल्या त्या माझ्या नाहीत, तर ज्याने मला पाठवलं त्या पित्याकडून आहेत.+

२५ मी तुमच्यासोबत असताना या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत. २६ पण पिता माझ्या नावाने ज्याला पाठवेल तो सहायक, म्हणजे पवित्र शक्‍ती* तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवेल आणि मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला आठवण करून देईल.+ २७ मी तुम्हाला शांती देऊन जातो. मी माझी शांती तुम्हाला देतो,+ पण जग देतं त्याप्रमाणे नाही. तुमची मनं अस्वस्थ होऊ देऊ नका किंवा भीतीने खचू देऊ नका. २८ ‘मी जातोय आणि तुमच्याकडे परत येतोय,’ असं जे मी तुम्हाला म्हटलं ते तुम्ही ऐकलं. तुमचं माझ्यावर प्रेम असतं, तर मी पित्याकडे जातोय याबद्दल तुम्हाला आनंद झाला असता. कारण पिता माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे.+ २९ हे घडेल तेव्हा तुम्ही विश्‍वास ठेवावा, म्हणून ते घडण्याआधीच मी तुम्हाला सांगितलंय.+ ३० आता मी तुमच्यासोबत जास्त काही बोलणार नाही. कारण या जगाचा अधिकारी+ येतोय, पण माझ्यावर त्याचा काही अधिकार नाही.*+ ३१ तरीसुद्धा, माझं पित्यावर प्रेम आहे, हे जगाला कळावं म्हणून पित्याने मला जशी आज्ञा दिली आहे, तसंच मी करतोय.+ उठा, आता आपण निघू या.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा