वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ तीमथ्य ३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ तीमथ्य रूपरेषा

      • देखरेख करणाऱ्‍यांच्या पात्रता (१-७)

      • सहायक सेवकांच्या पात्रता (८-१३)

      • देवाच्या भक्‍तीचं पवित्र रहस्य (१४-१६)

१ तीमथ्य ३:१

समासातील संदर्भ

  • +प्रेका २०:२८; तीत १:५-९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५५

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०१६, पृ. २०-२१

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०१४, पृ. ३-४

    ५/१५/२०१०, पृ. २४

    १/१/२००१, पृ. ९

    ७/१/२०००, पृ. २९

    १२/१/१९९९, पृ. २८

    ८/१/१९९९, पृ. १४

    ५/१/१९९१, पृ. १०-१५

    ७/१/१९९१, पृ. २५

    ८/१/१९९१, पृ. १८-१९

१ तीमथ्य ३:२

तळटीपा

  • *

    शब्दशः “निरोगी मनाचा.”

समासातील संदर्भ

  • +रोम १२:३; १पेत्र ४:७
  • +प्रेका २८:७; १पेत्र ४:९
  • +१ती ५:१७; २ती २:२४; तीत १:७, ९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४२

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१३, पृ. २९

    ९/१५/१९९९, पृ. १०

    १/१/१९९७, पृ. २८

    १०/१५/१९९६, पृ. १७

    ५/१/१९९१, पृ. १६, १९

    सावध राहा!,

    ७/८/१९९८, पृ. १८-१९

१ तीमथ्य ३:३

तळटीपा

  • *

    किंवा “हिंसक वृत्तीचा.”

समासातील संदर्भ

  • +रोम १३:१३
  • +फिलि ४:५; याक ३:१७
  • +रोम १२:१८; याक ३:१८
  • +इब्री १३:५; १पेत्र ५:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९१, पृ. १७-१८, १९-२०

१ तीमथ्य ३:४

तळटीपा

  • *

    किंवा “व्यवस्था चालवणारा.”

समासातील संदर्भ

  • +इफि ६:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०११, पृ. २६

    १०/१५/१९९६, पृ. २०-२१

    पृ. ४६-४८

    ५/१/१९९१, पृ. १७

    ४/१/१९९०, पृ. २६

१ तीमथ्य ३:५

तळटीपा

  • *

    किंवा “व्यवस्था चालवता.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०१२, पृ. ९

    १०/१५/१९९६, पृ. २०-२४

    पृ. ४६-४८

    ५/१/१९९१, पृ. १७

    ४/१/१९८९, पृ. २४-२५

१ तीमथ्य ३:६

तळटीपा

  • *

    किंवा “अलीकडेच परिवर्तन झालेला नसावा.”

  • *

    शब्दशः “दियाबलाला.” म्हणजे, निंदा करणारा.

समासातील संदर्भ

  • +१ती ५:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९१, पृ. १८

१ तीमथ्य ३:७

तळटीपा

  • *

    किंवा “निंदा.”

  • *

    किंवा “बाहेरच्या लोकांनीही त्याच्याबद्दल चांगली साक्ष दिलेली असावी.”

समासातील संदर्भ

  • +प्रेका २२:१२; १थेस ४:११, १२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९१, पृ. १६

१ तीमथ्य ३:८

तळटीपा

  • *

    किंवा “दुतोंडे.”

समासातील संदर्भ

  • +प्रेका ६:३; तीत १:७; १पेत्र ५:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५५

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९१, पृ. १७-१८

    १२/१/१९८६, पृ. २३

१ तीमथ्य ३:९

समासातील संदर्भ

  • +१ती १:५, १८, १९; २ती १:३; १पेत्र ३:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९१, पृ. १८

    १२/१/१९८६, पृ. २३

१ तीमथ्य ३:१०

तळटीपा

  • *

    किंवा “ते पात्र आहेत की नाही याची.”

समासातील संदर्भ

  • +१पेत्र २:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२०११, पृ. ११

    ५/१/२००६, पृ. २३-२४

    ५/१/१९९१, पृ. १६, १८

    १२/१/१९८६, पृ. २२

    राज्य सेवा,

    ५/२०००, पृ. ८

१ तीमथ्य ३:११

समासातील संदर्भ

  • +१ती ५:१३
  • +तीत २:३-५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/१९९६, पृ. १७

१ तीमथ्य ३:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९७, पृ. २८

    ५/१/१९९१, पृ. १६-१७

    ४/१/१९८९, पृ. २४-२५

    १२/१/१९८६, पृ. २३

१ तीमथ्य ३:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५५

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८६, पृ. २३

१ तीमथ्य ३:१५

समासातील संदर्भ

  • +इब्री ३:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००७, पृ. १६

१ तीमथ्य ३:१६

समासातील संदर्भ

  • +योह १:१४; फिलि २:७
  • +१पेत्र ३:१८
  • +१पेत्र ३:१९, २०
  • +कल १:२३
  • +कल १:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००८, पृ. ३१

    ६/१५/२००८, पृ. १३

    ३/१/२००६, पृ. ९

    १०/१५/१९९७, पृ. ११

    ७/१/१९९०, पृ. १८-२३

    ८/१/१९९०, पृ. १४-२४

    १०/१/१९९०, पृ. २१

    उपासनेतील ऐक्य, पृ. ५२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ तीम. ३:१प्रेका २०:२८; तीत १:५-९
१ तीम. ३:२रोम १२:३; १पेत्र ४:७
१ तीम. ३:२प्रेका २८:७; १पेत्र ४:९
१ तीम. ३:२१ती ५:१७; २ती २:२४; तीत १:७, ९
१ तीम. ३:३रोम १३:१३
१ तीम. ३:३फिलि ४:५; याक ३:१७
१ तीम. ३:३रोम १२:१८; याक ३:१८
१ तीम. ३:३इब्री १३:५; १पेत्र ५:२
१ तीम. ३:४इफि ६:४
१ तीम. ३:६१ती ५:२२
१ तीम. ३:७प्रेका २२:१२; १थेस ४:११, १२
१ तीम. ३:८प्रेका ६:३; तीत १:७; १पेत्र ५:२
१ तीम. ३:९१ती १:५, १८, १९; २ती १:३; १पेत्र ३:१६
१ तीम. ३:१०१पेत्र २:१२
१ तीम. ३:१११ती ५:१३
१ तीम. ३:११तीत २:३-५
१ तीम. ३:१५इब्री ३:६
१ तीम. ३:१६योह १:१४; फिलि २:७
१ तीम. ३:१६१पेत्र ३:१८
१ तीम. ३:१६१पेत्र ३:१९, २०
१ तीम. ३:१६कल १:२३
१ तीम. ३:१६कल १:६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ तीमथ्य ३:१-१६

तीमथ्य याला पहिलं पत्र

३ जर एखादा माणूस मंडळीत देखरेख करायला पात्र ठरण्यासाठी प्रयत्न करत असेल,+ तर तो चांगल्या कामाची इच्छा बाळगतो. हे वाक्य भरवशालायक आहे. २ त्यामुळे देखरेख करणारा हा, ज्याच्याकडे बोट दाखवता येणार नाही असा असावा; तो एकाच स्त्रीचा पती, संयमी, समंजस,*+ सुव्यवस्थित, पाहुणचार करण्याची आवड असलेला,+ शिकवण्याची योग्यता असलेला असावा.+ ३ तो दारुडा,+ किंवा मारामारी करणारा* नसावा, तर समजूतदार असावा;+ तो भांडखोर+ आणि पैशाचा लोभी नसावा.+ ४ तो आपल्या कुटुंबाचं चांगल्या प्रकारे नेतृत्व करणारा* आणि आपल्या मुलांना पूर्ण गांभीर्याने अधीनतेत ठेवणारा असावा+ ५ (कारण जर एखाद्याला स्वतःच्या कुटुंबाचं नेतृत्व करता* येत नसेल, तर तो देवाच्या मंडळीची काळजी कशी घेईल?), ६ तो विश्‍वासात नवीन नसावा,*+ नाहीतर तो गर्वाने फुगून, सैतानाला* देण्यात आलेला न्यायदंड स्वतःवर ओढवून घेईल. ७ तसंच, त्याची बदनामी* होऊ नये आणि तो सैतानाच्या पाशाला बळी पडू नये, म्हणून बाहेरच्या लोकांमध्येही त्याचं चांगलं नाव असावं.*+

८ त्याच प्रकारे, सहायक सेवकही गंभीर असावेत. ते कपटीपणे बोलणारे,* खूप जास्त पिणारे, बेइमानीच्या कमाईचा लोभ धरणारे असू नयेत.+ ९ शुद्ध विवेक टिकवून ठेवण्यासोबतच, ते पवित्र रहस्याला म्हणजेच विश्‍वासाला धरून राहणारे असावेत.+

१० तसंच, आधी त्यांच्या योग्यतेची* पारख केली जावी आणि मग निर्दोष आढळले,+ तर त्यांनी सेवक म्हणून कार्य करावं.

११ त्याच प्रकारे स्त्रियांनी गंभीर असावं. त्या दुसऱ्‍यांची बदनामी करणाऱ्‍या असू नयेत,+ तर संयमी आणि सर्व बाबतींत विश्‍वासू असाव्यात.+

१२ सहायक सेवक एकाच स्त्रीचा पती आणि आपल्या मुलांचं आणि कुटुंबाचं चांगल्या प्रकारे नेतृत्व करणारा असावा. १३ कारण जे पुरुष चांगल्या प्रकारे सेवा करतात, ते चांगलं नाव कमावतात आणि ख्रिस्त येशूवर असलेल्या विश्‍वासाबद्दल अगदी मोकळेपणाने बोलू शकतात.

१४ मला आशा आहे, की मी लवकरच तुझ्याकडे येईन. तरीसुद्धा, मी तुला या गोष्टी लिहीत आहे, १५ कारण जरी मला उशीर लागला, तरी देवाच्या घराण्यात,+ म्हणजे सत्याचा स्तंभ आणि आधार असलेल्या जिवंत देवाच्या मंडळीत तू कसं वागलं पाहिजे हे तुला माहीत असावं. १६ खरोखर, देवाच्या भक्‍तीचं पवित्र रहस्य नक्कीच महान आहे: ‘त्याला हाडामांसाच्या शरीरात प्रकट करण्यात आलं,+ स्वर्गीय शरीरात नीतिमान ठरवण्यात आलं,+ तो स्वर्गदूतांसमोर प्रकट झाला,+ विदेश्‍यांमध्ये त्याच्याबद्दल घोषणा करण्यात आली,+ जगात त्याच्यावर विश्‍वास ठेवण्यात आला+ आणि त्याला गौरवात वर घेण्यात आलं.’

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा