वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ तीमथ्य १
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ तीमथ्य रूपरेषा

      • नमस्कार (१, २)

      • खोट्या शिक्षकांबद्दल इशारा (३-११)

      • पौलला अपार कृपा दाखवण्यात आली (१२-१६)

      • सर्वकाळाचा राजा (१७)

      • एका चांगल्या उद्देशासाठी असलेली लढाई लढ (१८-२०)

१ तीमथ्य १:१

समासातील संदर्भ

  • +१पेत्र १:३, ४

१ तीमथ्य १:२

तळटीपा

  • *

    म्हणजे “जो देवाचा सन्मान करतो.”

समासातील संदर्भ

  • +१कर ४:१७
  • +प्रेका १६:१, २; फिलि २:१९, २०

१ तीमथ्य १:४

समासातील संदर्भ

  • +१ती ४:७; २ती ४:३, ४; तीत १:१३, १४
  • +१ती ६:२०; २ती २:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०११, पृ. १६-१८

    ४/१/१९९४, पृ. ३०

१ तीमथ्य १:५

तळटीपा

  • *

    किंवा “हुकूम; आदेश.”

समासातील संदर्भ

  • +गल ५:६
  • +रोम १३:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०१५, पृ. ९

१ तीमथ्य १:६

समासातील संदर्भ

  • +१ती ६:२०; २ती २:१६-१८

१ तीमथ्य १:७

समासातील संदर्भ

  • +याक ३:१

१ तीमथ्य १:८

तळटीपा

  • *

    शब्दशः “कायद्यानुसार.”

१ तीमथ्य १:९

तळटीपा

  • *

    किंवा “एकनिष्ठ प्रेम नसलेले.”

समासातील संदर्भ

  • +गल ३:१९

१ तीमथ्य १:१०

तळटीपा

  • *

    ग्रीक, पोर्निया.  शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “पुरुषांसोबत संभोग करणारे पुरुष.” शब्दशः “पुरुषांसोबत झोपणारे पुरुष.”

  • *

    किंवा “उपयोगी.”

समासातील संदर्भ

  • +२ती १:१३; तीत १:७, ९

१ तीमथ्य १:११

समासातील संदर्भ

  • +गल २:७, ८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२००९, पृ. १६-१७

१ तीमथ्य १:१२

समासातील संदर्भ

  • +प्रेका ९:१५; २कर ३:५, ६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१९, पृ. ३१

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१६, पृ. २६

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९९१, पृ. २५

१ तीमथ्य १:१३

समासातील संदर्भ

  • +प्रेका ८:३; ९:१, २; गल १:१३; फिलि ३:५, ६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००५, पृ. १८

१ तीमथ्य १:१५

तळटीपा

  • *

    किंवा “लोकांचं तारण करण्यासाठी.”

समासातील संदर्भ

  • +लूक ५:३२; २कर ५:१९; १यो २:१, २
  • +प्रेका ९:१, २; १कर १५:९

१ तीमथ्य १:१६

समासातील संदर्भ

  • +योह ६:४०; २०:३१

१ तीमथ्य १:१७

समासातील संदर्भ

  • +स्तो १०:१६; ९०:२; दान ६:२६; प्रक १५:३
  • +रोम १:२३
  • +कल १:१५
  • +यश ४३:१०; १कर ८:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ७/२०१९, पृ. १

१ तीमथ्य १:१८

तळटीपा

  • *

    किंवा “हुकूम; आदेश.”

समासातील संदर्भ

  • +२ती २:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०२०, पृ. २८-३०

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००८, पृ. ३०

    ९/१५/१९९९, पृ. २९

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १२१

१ तीमथ्य १:१९

समासातील संदर्भ

  • +१ती १:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/१९९९, पृ. १५, १७-१८

१ तीमथ्य १:२०

समासातील संदर्भ

  • +२ती २:१६-१८
  • +१कर ५:५, ११

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ तीम. १:११पेत्र १:३, ४
१ तीम. १:२१कर ४:१७
१ तीम. १:२प्रेका १६:१, २; फिलि २:१९, २०
१ तीम. १:४१ती ४:७; २ती ४:३, ४; तीत १:१३, १४
१ तीम. १:४१ती ६:२०; २ती २:१४
१ तीम. १:५गल ५:६
१ तीम. १:५रोम १३:८
१ तीम. १:६१ती ६:२०; २ती २:१६-१८
१ तीम. १:७याक ३:१
१ तीम. १:९गल ३:१९
१ तीम. १:१०२ती १:१३; तीत १:७, ९
१ तीम. १:११गल २:७, ८
१ तीम. १:१२प्रेका ९:१५; २कर ३:५, ६
१ तीम. १:१३प्रेका ८:३; ९:१, २; गल १:१३; फिलि ३:५, ६
१ तीम. १:१५लूक ५:३२; २कर ५:१९; १यो २:१, २
१ तीम. १:१५प्रेका ९:१, २; १कर १५:९
१ तीम. १:१६योह ६:४०; २०:३१
१ तीम. १:१७स्तो १०:१६; ९०:२; दान ६:२६; प्रक १५:३
१ तीम. १:१७रोम १:२३
१ तीम. १:१७कल १:१५
१ तीम. १:१७यश ४३:१०; १कर ८:४
१ तीम. १:१८२ती २:३
१ तीम. १:१९१ती १:५
१ तीम. १:२०२ती २:१६-१८
१ तीम. १:२०१कर ५:५, ११
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ तीमथ्य १:१-२०

तीमथ्य याला पहिलं पत्र

१ आपल्या तारणकर्त्या देवाच्या आणि आपली आशा असलेल्या ख्रिस्त येशूच्या आज्ञेप्रमाणे, ख्रिस्त येशूचा एक प्रेषित, पौल याच्याकडून,+ २ विश्‍वासात माझा निष्ठावान मुलगा+ असलेल्या तीमथ्यला:*+

देव जो आपला पिता आणि ख्रिस्त येशू जो आपला प्रभू यांच्याकडून तुला अपार कृपा, दया आणि शांती मिळो.

३ मी मासेदोनियाला जायला निघालो होतो, तेव्हा मी तुला इफिसमध्ये राहायचं प्रोत्साहन दिलं होतं. आता मी तुला सांगतो, की तिथे असलेल्या काही जणांना, वेगळे सिद्धान्त न शिकवण्याची, ४ तसंच, काल्पनिक कथांकडे आणि वंशावळ्यांकडे लक्ष न देण्याची+ तू आज्ञा दे. कारण अशा गोष्टींमुळे उपयोगाचं असं काहीच साध्य होत नाही.+ आणि विश्‍वास वाढू शकेल अशी कोणतीही गोष्ट देवाकडून मिळण्याऐवजी, फक्‍त शंकाकुशंका उत्पन्‍न होतात. ५ या सूचना* देण्याचा उद्देश इतकाच आहे, की आपण शुद्ध मनाने, चांगल्या विवेकाने आणि निष्कपट विश्‍वासाने+ उत्पन्‍न होणारं प्रेम व्यक्‍त करावं.+ ६ या गोष्टींपासून भरकटून काही जण व्यर्थ गोष्टींवर चर्चा करू लागले आहेत.+ ७ त्यांना नियमशास्त्राचे शिक्षक+ व्हायची इच्छा आहे, पण ते ज्या गोष्टी बोलतात किंवा ज्या गोष्टींवर इतकं अडून बसतात, त्या त्यांनाच समजत नाहीत.

८ योग्य प्रकारे* पालन केलं, तर नियमशास्त्र चांगलंच आहे, हे आपल्याला माहीत आहे. ९ शिवाय, नियमशास्त्र हे नीतिमान माणसासाठी देण्यात आलेलं नाही. तर, जे अनीतिमान,+ बंडखोर, अधार्मिक, पापी, बेइमान,* अपवित्र, आईवडिलांची आणि इतरांची हत्या करणारे, १० अनैतिक लैंगिक कृत्यं* करणारे, समलैंगिक कृत्यं करणारे पुरुष,* अपहरण करणारे, खोटं बोलणारे, खोटी शपथ घेणारे आणि फायदेकारक* शिकवणीच्या+ विरोधात असलेली दुसरी कोणतीही गोष्ट करणारे आहेत, त्यांच्यासाठी नियमशास्त्र देण्यात आलं आहे. ११ ही शिकवण, आनंदी देवाने मला सोपवलेल्या त्याच्या गौरवी आनंदाच्या संदेशाप्रमाणे आहे.+

१२ मला सामर्थ्य देणारा आपला प्रभू ख्रिस्त येशू याचा मी आभारी आहे. कारण त्याने मला विश्‍वासू समजून माझ्यावर एक सेवा सोपवली आहे.+ १३ खरंतर, मी पूर्वी देवाची निंदा करणारा, त्याच्या लोकांचा छळ करणारा आणि एक उद्धट माणूस होतो.+ तरीसुद्धा, मला दया दाखवण्यात आली कारण मी अज्ञानामुळे आणि विश्‍वास नसल्यामुळे तसं वागलो. १४ पण, आपल्या प्रभूने मला भरपूर अपार कृपा दाखवली आणि मला ख्रिस्त येशूकडून विश्‍वास आणि प्रेम मिळालं. १५ ही गोष्ट विश्‍वसनीय आणि पूर्णपणे स्वीकारण्यालायक आहे, की ख्रिस्त येशू पापी लोकांना वाचवायला* जगात आला.+ त्यांच्यापैकी मी सर्वात मोठा पापी आहे.+ १६ तरीसुद्धा, मला दया दाखवण्यात आली. हे यासाठी की मी जो सर्वात मोठा पापी, त्या माझ्याद्वारे ख्रिस्त येशूने त्याची सगळी सहनशीलता दाखवावी. तसंच, सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी जे त्याच्यावर विश्‍वास ठेवतील,+ अशा सर्वांसमोर माझं उदाहरण ठेवावं.

१७ सर्वकाळाचा राजा,+ अविनाशी,+ अदृश्‍य,+ जो एकच देव+ त्याला सदासर्वकाळ सन्मान आणि गौरव मिळो. आमेन.

१८ तीमथ्य, माझ्या मुला, तुझ्याबद्दल करण्यात आलेल्या भविष्यवाण्यांप्रमाणे मी या सूचना* तुला सोपवून देत आहे. म्हणजे तुला एका चांगल्या उद्देशासाठी असलेली ही लढाई लढत राहायला मदत मिळेल.+ १९ तसंच, आपला विश्‍वास आणि चांगला विवेक टिकवून ठेव.+ कारण काहींनी तो नाकारल्यामुळे त्यांच्या विश्‍वासाचं जहाज फुटून उद्ध्‌वस्त झालं आहे. २० हुमनाय+ आणि आलेक्सांद्र हे त्यांच्यापैकी आहेत आणि मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केलं आहे.+ हे ताडन मिळाल्यामुळे ते देवाची निंदा न करण्याचा धडा शिकतील.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा