वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ तीमथ्य ३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ तीमथ्य रूपरेषा

      • शेवटच्या दिवसांत अतिशय कठीण काळ (१-७)

      • पौलच्या उदाहरणाचं जवळून अनुकरण (८-१३)

      • शिकलेल्या गोष्टींचं “पालन करत राहा” (१४-१७)

        • संपूर्ण शास्त्र देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं (१६)

२ तीमथ्य ३:१

समासातील संदर्भ

  • +मत्त २४:३; १ती ४:१; २पेत्र ३:३; यहू १७, १८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३२

    सावध राहा!,

    क्र. १ २०२० पृ. १५

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१८, पृ. २२-२३

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१४, पृ. ३०

    १२/१/१९९७, पृ. ४-५

    ४/१५/१९९४, पृ. ८-११

२ तीमथ्य ३:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१८, पृ. २२-२५, २८-२९

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/१९९४, पृ. ११-१२, १३-१७

    ३/१/१९८९, पृ. २६

    सावध राहा!,

    ६/८/२०००, पृ. १०

    ९/८/१९९७, पृ. ६

    ज्ञान, पृ. १०३-१०४

२ तीमथ्य ३:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१८, पृ. २९, ३०-३१

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०१७, पृ. ३

    ६/८/२०००, पृ. ९

    ९/८/१९९७, पृ. ६-७

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००९, पृ. १२-१४

    ८/१/२००६, पृ. १९-२०

    ४/१५/१९९४, पृ. १५-१८

    १२/१/१९९१, पृ. ११

    ज्ञान, पृ. १०४

२ तीमथ्य ३:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१८, पृ. २२-२३, २८, ३०-३१

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/१९९४, पृ. १७-१८

    २/१/१९८८, पृ. १९-२०

    सावध राहा!,

    ६/८/२०००, पृ. ९-१०

२ तीमथ्य ३:५

तळटीपा

  • *

    शब्दशः “तिची ताकद नाकारणारे.”

समासातील संदर्भ

  • +मत्त ७:१५, २२, २३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१८, पृ. ३१

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/१९९७, पृ. ७

    ४/१५/१९९४, पृ. १८

    ज्ञान, पृ. १०४-१०५

२ तीमथ्य ३:७

तळटीपा

  • *

    किंवा “सत्याचं अचूक ज्ञान कधीच प्राप्त होत नाही.”

२ तीमथ्य ३:९

समासातील संदर्भ

  • +निर्ग ७:११, १२; ९:११

२ तीमथ्य ३:१०

समासातील संदर्भ

  • +१कर ४:१७; २ती १:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१८, पृ. १४

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१३, पृ. २८-२९

२ तीमथ्य ३:११

समासातील संदर्भ

  • +प्रेका १३:५०
  • +प्रेका १४:१, ५, ६
  • +प्रेका १४:१९
  • +२कर १:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१३, पृ. २८-२९

२ तीमथ्य ३:१२

समासातील संदर्भ

  • +मत्त १६:२४; योह १५:२०; प्रेका १४:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५९

२ तीमथ्य ३:१३

समासातील संदर्भ

  • +२थेस २:११; १ती ४:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५०

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१७, पृ. १०

    राज्य सेवा,

    २/१९९४, पृ. ७

२ तीमथ्य ३:१४

समासातील संदर्भ

  • +२ती १:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०२०, पृ. १०

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०१७, पृ. १९-२०

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०१६, पृ. ९

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२०१३, पृ. १२

    ५/१/२००७, पृ. २८-२९

    ७/१/२००६, पृ. २८

    ११/१५/२०००, पृ. १७

    ५/१५/१९९८, पृ. ८, २१

    ३/१५/१९९८, पृ. १४

    २/१/१९९३, पृ. २६-२७

    ८/१/१९८९, पृ. ६

२ तीमथ्य ३:१५

समासातील संदर्भ

  • +नीत २२:६
  • +प्रेका १६:१, २
  • +योह ५:३९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०२०, पृ. १०

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०१७, पृ. १९, २०-२२

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१३, पृ. १६

    ५/१/२००७, पृ. २८, २९-३०

    ७/१/२००६, पृ. २८

    ११/१५/२०००, पृ. १७

    ५/१५/१९९८, पृ. ८

    ४/१५/१९९८, पृ. ३२

    ३/१५/१९९८, पृ. १४

    ७/१५/१९९६, पृ. ३१

    ५/१५/१९९४, पृ. ११-१२

    ३/१/१९८९, पृ. १२-१३

    ८/१/१९८९, पृ. ६

    कुटुंब, पृ. ५३

२ तीमथ्य ३:१६

तळटीपा

  • *

    किंवा “ताळ्यावर आणण्यासाठी.”

समासातील संदर्भ

  • +योह १४:२६; २पेत्र १:२१
  • +रोम १५:४
  • +१कर १०:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १

    सावध राहा!,

    क्र. १ २०२१ पृ. १५

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०१६, पृ. २४

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२०१३, पृ. १२-१६

    १/१/२०१०, पृ. २१

    ५/१/२००६, पृ. २४-२५

    १/१/२००३, पृ. ३०

    ३/१/२००२, पृ. १२

    ६/१५/१९९७, पृ. ३

    ११/१/१९८९, पृ. २४

    १२/१/१९८७, पृ. २५

    समाधानी जीवन, पृ. १४

    काळजी वाहणारा देव, पृ. ४

२ तीमथ्य ३:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००६, पृ. २४-२५

    १/१/२०००, पृ. १२-१३

    ३/१५/१९९४, पृ. १२

    ९/१/१९९०, पृ. ३०

    ११/१/१९८९, पृ. २४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ तीम. ३:१मत्त २४:३; १ती ४:१; २पेत्र ३:३; यहू १७, १८
२ तीम. ३:५मत्त ७:१५, २२, २३
२ तीम. ३:९निर्ग ७:११, १२; ९:११
२ तीम. ३:१०१कर ४:१७; २ती १:१३
२ तीम. ३:११प्रेका १३:५०
२ तीम. ३:११प्रेका १४:१, ५, ६
२ तीम. ३:११प्रेका १४:१९
२ तीम. ३:११२कर १:१०
२ तीम. ३:१२मत्त १६:२४; योह १५:२०; प्रेका १४:२२
२ तीम. ३:१३२थेस २:११; १ती ४:१
२ तीम. ३:१४२ती १:१३
२ तीम. ३:१५नीत २२:६
२ तीम. ३:१५प्रेका १६:१, २
२ तीम. ३:१५योह ५:३९
२ तीम. ३:१६योह १४:२६; २पेत्र १:२१
२ तीम. ३:१६रोम १५:४
२ तीम. ३:१६१कर १०:११
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ तीमथ्य ३:१-१७

तीमथ्य याला दुसरं पत्र

३ पण, शेवटच्या दिवसांत+ खूप कठीण काळ येईल हे लक्षात ठेव. २ कारण, लोक फक्‍त स्वतःवर प्रेम करणारे, पैशावर प्रेम करणारे, बढाई मारणारे, गर्विष्ठ, निंदा करणारे, आईवडिलांचं न ऐकणारे, उपकारांची जाण न ठेवणारे, बेइमान, ३ माया-ममता नसलेले, कोणत्याही गोष्टीशी सहमत न होणारे, इतरांची बदनामी करणारे, संयम नसलेले, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम नसलेले, ४ विश्‍वासघात करणारे, अडेल वृत्तीचे, गर्वाने फुगलेले, देवापेक्षा चैनीची आवड असलेले, ५ देवाची भक्‍ती करायचा फक्‍त दिखावा करून आपल्या जीवनावर तिचा प्रभाव न होऊ देणारे*+ असे असतील. त्यांच्यापासून दूर राहा. ६ अशा लोकांमधूनच काही माणसं चलाखीने घरांमध्ये शिरून, पापांत बुडालेल्या आणि निरनिराळ्या वासनांच्या आहारी गेलेल्या कमजोर मनाच्या स्त्रियांना आपलं गुलाम बनवतील. ७ या स्त्रिया सतत शिकत असूनही त्यांना सत्य कधीच पूर्णपणे समजत नाही. *

८ ज्याप्रमाणे यान्‍नेस आणि यांब्रेस यांनी मोशेचा विरोध केला होता, त्याचप्रमाणे ही माणसंसुद्धा सत्याचा विरोध करत राहतात. त्यांची मनं पूर्णपणे भ्रष्ट झाली असून ते विश्‍वासाच्या बाबतीत नाकारलेले असे आहेत. ९ तरीसुद्धा ते याहून पुढे जाऊ शकत नाहीत. कारण जसा त्या दोघा पुरुषांचा मूर्खपणा सगळ्यांना दिसून आला, तसाच यांचाही मूर्खपणा सगळ्यांना अगदी स्पष्टपणे दिसून येईल.+ १० पण, तू मात्र माझी शिकवण, माझं जीवन, माझं ध्येय, माझा विश्‍वास, माझी सहनशीलता, माझं प्रेम आणि माझा धीर यांचं जवळून अनुकरण केलं आहेस.+ ११ तसंच, अंत्युखिया,+ इकुन्या+ आणि लुस्त्र+ इथे माझा किती छळ झाला आणि मला किती दुःखं सोसावी लागली, हेही तुला माहीत आहे. ही सगळी संकटं मी धीराने सोसली आणि त्या सगळ्यांतून प्रभूने मला सोडवलं.+ १२ खरंतर, ख्रिस्त येशूमध्ये देवाची भक्‍ती करत जीवन जगू इच्छिणाऱ्‍या सगळ्यांचा छळ केला जाईल.+ १३ पण, दुष्ट आणि फसवी माणसं दिवसेंदिवस आणखी वाईट होतील; ती स्वतः बहकतील आणि दुसऱ्‍यांनाही बहकवतील.+

१४ तू मात्र, ज्या गोष्टी शिकलास आणि ज्यांबद्दल तुला खातरी पटवून देण्यात आली, त्यांचं पालन करत राहा.+ कारण, या गोष्टी तू कोणाकडून शिकलास हे तुला माहीत आहे. १५ आणि बालपणापासून+ तुला पवित्र लिखाणांचं ज्ञान आहे,+ याचीही तुला जाणीव आहे. या गोष्टी, ख्रिस्त येशूवरच्या विश्‍वासाद्वारे तुला तारणासाठी सुज्ञ बनवू शकतात.+ १६ संपूर्ण शास्त्र देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं असून+ ते शिकवण्यासाठी,+ ताडन देण्यासाठी, सुधारणूक करण्यासाठी,* न्यायनीतीप्रमाणे शिस्त लावण्यासाठी उपयोगी आहे.+ १७ यामुळे देवाचा माणूस सगळ्या बाबतींत कुशल आणि प्रत्येक चांगलं काम करायला पूर्णपणे सज्ज होतो.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा