वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ५१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • पश्‍चात्तापी सेवकाची प्रार्थना

        • आईला गर्भ राहिला त्या क्षणापासूनच पापी (५)

        • “मला माझ्या पापापासून शुद्ध कर” (७)

        • “माझ्यात शुद्ध मन उत्पन्‍न कर” (१०)

        • हताश झालेलं हृदय देव झिडकारत नाही (१७)

स्तोत्र ५१:उपरीलेखन

समासातील संदर्भ

  • +२शमु ११:३

स्तोत्र ५१:१

समासातील संदर्भ

  • +गण १४:१८; स्तो २५:७; ४१:४
  • +स्तो १०३:१३; नीत २८:१३; यश ४३:२५; ४४:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अभ्यास लेख माहितीपत्रक—१९९४,

    पृ. १३

स्तोत्र ५१:२

समासातील संदर्भ

  • +यश १:१८; १कर ६:११
  • +इब्री ९:१३, १४; १यो १:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अभ्यास लेख माहितीपत्रक—१९९४,

    पृ. १३

स्तोत्र ५१:३

तळटीपा

  • *

    किंवा “मी सतत आपल्या पापाबद्दल विचार करतो.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ३२:५; ४०:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अभ्यास लेख माहितीपत्रक—१९९४,

    पृ. १३

स्तोत्र ५१:४

तळटीपा

  • *

    शब्दशः “फक्‍त तुझ्याविरुद्ध.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ३९:९; २शमु १२:१३
  • +२शमु १२:९; स्तो ३८:१८
  • +रोम ३:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अभ्यास लेख माहितीपत्रक—१९९४,

    पृ. १३

स्तोत्र ५१:५

समासातील संदर्भ

  • +ईयो १४:४; रोम ३:२३; ५:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अभ्यास लेख माहितीपत्रक—१९९४,

    पृ. १४

    ११/१/१९८६, पृ. २८

स्तोत्र ५१:६

समासातील संदर्भ

  • +१शमु १६:७; २रा २०:३; १इत २९:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अभ्यास लेख माहितीपत्रक—१९९४,

    पृ. १४

स्तोत्र ५१:७

तळटीपा

  • *

    शब्दशः “माझ्या पापापासून मला एजोबने शुद्ध कर.”

समासातील संदर्भ

  • +लेवी १४:३, ४; इब्री ९:१३, १४
  • +यश १:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अभ्यास लेख माहितीपत्रक—१९९४,

    पृ. १४

स्तोत्र ५१:८

समासातील संदर्भ

  • +स्तो ६:२; ३८:३; यश ५७:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अभ्यास लेख माहितीपत्रक—१९९४,

    पृ. १४-१५

स्तोत्र ५१:९

समासातील संदर्भ

  • +स्तो १०३:१२; यश ३८:१७
  • +मीख ७:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अभ्यास लेख माहितीपत्रक—१९९४,

    पृ. १५

स्तोत्र ५१:१०

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३२:३९
  • +यहे ११:१९; इफि ४:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१५, पृ. १४

    ६/१/२००१, पृ. ३०

    पृ. १६-१७

    ५/१/१९९३, पृ. २७

स्तोत्र ५१:११

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अभ्यास लेख माहितीपत्रक—१९९४,

    पृ. १७

स्तोत्र ५१:१२

तळटीपा

  • *

    शब्दशः “उत्सुक मनोवृत्तीने मला साहाय्य कर.”

समासातील संदर्भ

  • +स्तो २१:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००६, पृ. ७

    पृ. १७

स्तोत्र ५१:१३

समासातील संदर्भ

  • +प्रेका २:३८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अभ्यास लेख माहितीपत्रक—१९९४,

    पृ. १७-१८

स्तोत्र ५१:१४

समासातील संदर्भ

  • +स्तो ३८:२२; यश १२:२; प्रक ७:१०
  • +उत्प ९:६
  • +नहे ९:३३; स्तो ३५:२८; ५९:१६; दान ९:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अभ्यास लेख माहितीपत्रक—१९९४,

    पृ. १८

स्तोत्र ५१:१५

समासातील संदर्भ

  • +स्तो ३४:१; १०९:३०; इब्री १३:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अभ्यास लेख माहितीपत्रक—१९९४,

    पृ. १८

स्तोत्र ५१:१६

समासातील संदर्भ

  • +नीत २१:३
  • +१शमु १५:२२; स्तो ४०:६; होशे ६:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अभ्यास लेख माहितीपत्रक—१९९४,

    पृ. १८

स्तोत्र ५१:१७

तळटीपा

  • *

    किंवा “तुच्छ लेखणार नाहीस.”

समासातील संदर्भ

  • +२रा २२:१८, १९; २इत ३३:१३; स्तो २२:२४; ३४:१८; नीत २८:१३; यश ५७:१५; लूक १५:२२-२४; १८:१३, १४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९७, पृ. ११

    पृ. १९

स्तोत्र ५१:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००६, पृ. ८

    पृ. १९

स्तोत्र ५१:१९

समासातील संदर्भ

  • +होशे १४:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अभ्यास लेख माहितीपत्रक—१९९४,

    पृ. १९-२०

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ५१:उपरीलेखन२शमु ११:३
स्तो. ५१:१गण १४:१८; स्तो २५:७; ४१:४
स्तो. ५१:१स्तो १०३:१३; नीत २८:१३; यश ४३:२५; ४४:२२
स्तो. ५१:२यश १:१८; १कर ६:११
स्तो. ५१:२इब्री ९:१३, १४; १यो १:७
स्तो. ५१:३स्तो ३२:५; ४०:१२
स्तो. ५१:४उत्प ३९:९; २शमु १२:१३
स्तो. ५१:४२शमु १२:९; स्तो ३८:१८
स्तो. ५१:४रोम ३:४
स्तो. ५१:५ईयो १४:४; रोम ३:२३; ५:१२
स्तो. ५१:६१शमु १६:७; २रा २०:३; १इत २९:१७
स्तो. ५१:७लेवी १४:३, ४; इब्री ९:१३, १४
स्तो. ५१:७यश १:१८
स्तो. ५१:८स्तो ६:२; ३८:३; यश ५७:१५
स्तो. ५१:९स्तो १०३:१२; यश ३८:१७
स्तो. ५१:९मीख ७:१९
स्तो. ५१:१०यिर्म ३२:३९
स्तो. ५१:१०यहे ११:१९; इफि ४:२३
स्तो. ५१:१२स्तो २१:१
स्तो. ५१:१३प्रेका २:३८
स्तो. ५१:१४उत्प ९:६
स्तो. ५१:१४नहे ९:३३; स्तो ३५:२८; ५९:१६; दान ९:७
स्तो. ५१:१४स्तो ३८:२२; यश १२:२; प्रक ७:१०
स्तो. ५१:१५स्तो ३४:१; १०९:३०; इब्री १३:१५
स्तो. ५१:१६नीत २१:३
स्तो. ५१:१६१शमु १५:२२; स्तो ४०:६; होशे ६:६
स्तो. ५१:१७२रा २२:१८, १९; २इत ३३:१३; स्तो २२:२४; ३४:१८; नीत २८:१३; यश ५७:१५; लूक १५:२२-२४; १८:१३, १४
स्तो. ५१:१९होशे १४:२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ५१:१-१९

स्तोत्र

दावीदचं गीत. संचालकासाठी. दावीदने बथशेबासोबत+ संबंध ठेवल्यावर संदेष्टा नाथान त्याच्याकडे आला, त्या घटनेनंतर दावीदने हे गीत रचलं.

५१ हे देवा, तुझ्या एकनिष्ठ प्रेमापोटी माझ्यावर कृपा कर.+

तुझ्या अपार दयेमुळे माझे अपराध पुसून टाक.+

 २ माझा दोष अगदी पूर्णपणे धुऊन टाक+

आणि माझ्या पापापासून मला शुद्ध कर.+

 ३ कारण माझ्या चुका मी चांगल्या ओळखून आहे,

माझं पाप सतत माझ्या डोळ्यांपुढे असतं.*+

 ४ मी तुझ्याविरुद्ध, हो इतर कोणाहीपेक्षा* तुझ्याविरुद्ध पाप केलंय;+

तुझ्या नजरेत जे वाईट, ते मी केलंय.+

म्हणून तुझं बोलणं नीतीचं

आणि तुझा न्याय योग्य आहे.+

 ५ पाहा! मी तर जन्मतःच दोषी आहे;

माझ्या आईला गर्भ राहिला, त्या क्षणापासूनच मी पापी आहे.+

 ६ हे देवा, प्रामाणिक हृदय पाहून तुला आनंद होतो;+

माझ्या हृदयाला बुद्धीची शिकवण दे.

 ७ मला माझ्या पापापासून शुद्ध कर,* म्हणजे मी शुद्ध होईन.+

मला धुऊन स्वच्छ कर, म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन.+

 ८ मला सौख्याचे आणि आनंदाचे शब्द ऐकू दे,

म्हणजे तू चिरडलेली माझी हाडं हर्ष करतील.+

 ९ माझ्या पापांपासून आपलं तोंड फिरव,+

माझे सर्व अपराध पुसून टाक.+

१० हे देवा, माझ्यात शुद्ध मन उत्पन्‍न कर,+

माझ्यात एक नवीन, स्थिर मनोवृत्ती निर्माण कर.+

११ आपल्यापुढून मला घालवून देऊ नकोस;

तुझी पवित्र शक्‍ती* माझ्यापासून काढून घेऊ नकोस.

१२ तुझ्या तारणाचा आनंद मला पुन्हा अनुभवू दे;+

तुझ्या आज्ञा पाळण्याची इच्छा माझ्यात जागृत कर.*

१३ मी अपराध्यांना तुझे मार्ग शिकवीन,+

म्हणजे पापी लोक तुझ्याकडे परत येतील.

१४ हे देवा, माझं तारण करणाऱ्‍या देवा,+ मला रक्‍ताच्या दोषापासून मुक्‍त कर,+

म्हणजे मी आनंदाने सर्वांना तुझ्या नीतीबद्दल सांगीन.+

१५ हे यहोवा, माझे ओठ उघड,

म्हणजे मी आपल्या तोंडाने तुझी स्तुती गाईन.+

१६ तुला बलिदान नकोय, नाहीतर मी ते दिलं असतं;+

होमार्पणाने तुला आनंद होत नाही.+

१७ देवाला आवडणारं बलिदान, म्हणजे पश्‍चात्तापी मन.

हे देवा, दुःखी आणि हताश झालेलं हृदय तू झिडकारणार नाहीस.*+

१८ तू आपल्या कृपेमुळे सीयोनचं भलं कर;

यरुशलेमच्या भिंती मजबूत कर.

१९ मग तुला नीतीच्या बलिदानांमुळे,

होमार्पणांमुळे आणि पूर्णपणे दिलेल्या अर्पणांमुळे आनंद होईल;

मग तुझ्या वेदीवर बैलांची अर्पणं दिली जातील.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा