वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र १०३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • “माझ्या जिवा, यहोवाची स्तुती कर!”

        • देव आपले अपराध आपल्यापासून दूर करतो (१२)

        • देव पित्यासारखी दया दाखवतो (१३)

        • आपण फक्‍त माती आहोत हे देव आठवणीत ठेवतो (१४)

        • यहोवाचं राजासन आणि त्याचं शासन (१९)

        • स्वर्गदूत देवाच्या सांगण्याप्रमाणे वागतात (२०)

स्तोत्र १०३:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/१९९९, पृ. २१

स्तोत्र १०३:२

समासातील संदर्भ

  • +अनु ८:२; स्तो १०५:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/१९९९, पृ. २१

स्तोत्र १०३:३

समासातील संदर्भ

  • +२शमु १२:१३; यश ४३:२५
  • +निर्ग १५:२६; स्तो ४१:३; १४७:३; यश ३३:२४; याक ५:१५; प्रक २१:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/१९९९, पृ. २१-२२

स्तोत्र १०३:४

तळटीपा

  • *

    किंवा “कबरेतून.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ५६:१३
  • +मीख ७:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/१९९९, पृ. २२

स्तोत्र १०३:५

समासातील संदर्भ

  • +स्तो २३:५; ६५:४
  • +स्तो ५१:१२; यश ४०:३१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/१९९९, पृ. २२-२३

स्तोत्र १०३:६

समासातील संदर्भ

  • +स्तो ९:८
  • +स्तो १२:५; नीत २२:२२, २३; याक ५:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००४, पृ. १४-१५

    ५/१५/१९९९, पृ. २३-२४

स्तोत्र १०३:७

समासातील संदर्भ

  • +निर्ग २४:४; गण १२:८
  • +स्तो १४७:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००४, पृ. १४-१५

    ५/१५/१९९९, पृ. २३-२४

स्तोत्र १०३:८

तळटीपा

  • *

    किंवा “कृपाळू.”

  • *

    किंवा “प्रेमदयेने.”

समासातील संदर्भ

  • +यश ५५:७; याक ५:११
  • +निर्ग ३४:६; योए २:१३; योन ४:२

स्तोत्र १०३:९

समासातील संदर्भ

  • +स्तो ३०:५
  • +यश ५७:१६

स्तोत्र १०३:१०

समासातील संदर्भ

  • +नहे ९:३१
  • +एज ९:१३; स्तो १३०:३; यश ५५:७

स्तोत्र १०३:११

समासातील संदर्भ

  • +स्तो १०३:१७; यश ५५:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    ८/२०१६, पृ. ५

स्तोत्र १०३:१२

समासातील संदर्भ

  • +लेवी १६:२१, २२; यश ४३:२५; यिर्म ३१:३४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    ८/२०१६, पृ. ५

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२००३, पृ. १७

    ५/१५/१९९९, पृ. २४

स्तोत्र १०३:१३

समासातील संदर्भ

  • +स्तो ७८:३८; यश ४९:१५; मला ३:१७; याक ५:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४०

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    ८/२०१६, पृ. ५

स्तोत्र १०३:१४

समासातील संदर्भ

  • +स्तो ७८:३९
  • +उत्प २:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४०

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९७, पृ. १०-११

    ९/१/१९९४, पृ. ८-१३

    १२/१/१९८६, पृ. २९

स्तोत्र १०३:१५

समासातील संदर्भ

  • +स्तो ९०:५, ६; १पेत्र १:२४
  • +ईयो १४:१, २

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/१९९९, पृ. २४

स्तोत्र १०३:१६

तळटीपा

  • *

    शब्दशः “आणि त्याचं ठिकाण त्यापुढे त्याला ओळखत नाही.”

स्तोत्र १०३:१७

तळटीपा

  • *

    किंवा “सर्वकाळापासून सर्वकाळापर्यंत.”

समासातील संदर्भ

  • +लूक १:५०
  • +निर्ग २०:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/१९९९, पृ. २४

स्तोत्र १०३:१८

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:५; अनु ७:९; स्तो २५:१०

स्तोत्र १०३:१९

समासातील संदर्भ

  • +२इत २०:६; यश ६६:१
  • +स्तो ४७:२; १४५:१३; दान ४:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/१९९९, पृ. २४

स्तोत्र १०३:२०

तळटीपा

  • *

    शब्दशः “त्याच्या शब्दाचा आवाज ऐकणाऱ्‍या.”

समासातील संदर्भ

  • +२रा १९:३५; लूक १:१९
  • +दान ७:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २४

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/१९९९, पृ. २४

स्तोत्र १०३:२१

समासातील संदर्भ

  • +मत्त १३:४१; इब्री १:७
  • +१रा २२:१९; स्तो १४८:२; लूक २:१३, १४

स्तोत्र १०३:२२

तळटीपा

  • *

    किंवा “त्याच्या सर्वोच्च अधिकाराच्या सर्व ठिकाणांत.”

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. १०३:२अनु ८:२; स्तो १०५:५
स्तो. १०३:३२शमु १२:१३; यश ४३:२५
स्तो. १०३:३निर्ग १५:२६; स्तो ४१:३; १४७:३; यश ३३:२४; याक ५:१५; प्रक २१:४
स्तो. १०३:४स्तो ५६:१३
स्तो. १०३:४मीख ७:१८
स्तो. १०३:५स्तो २३:५; ६५:४
स्तो. १०३:५स्तो ५१:१२; यश ४०:३१
स्तो. १०३:६स्तो ९:८
स्तो. १०३:६स्तो १२:५; नीत २२:२२, २३; याक ५:४
स्तो. १०३:७निर्ग २४:४; गण १२:८
स्तो. १०३:७स्तो १४७:१९
स्तो. १०३:८यश ५५:७; याक ५:११
स्तो. १०३:८निर्ग ३४:६; योए २:१३; योन ४:२
स्तो. १०३:९स्तो ३०:५
स्तो. १०३:९यश ५७:१६
स्तो. १०३:१०नहे ९:३१
स्तो. १०३:१०एज ९:१३; स्तो १३०:३; यश ५५:७
स्तो. १०३:११स्तो १०३:१७; यश ५५:९
स्तो. १०३:१२लेवी १६:२१, २२; यश ४३:२५; यिर्म ३१:३४
स्तो. १०३:१३स्तो ७८:३८; यश ४९:१५; मला ३:१७; याक ५:१५
स्तो. १०३:१४स्तो ७८:३९
स्तो. १०३:१४उत्प २:७
स्तो. १०३:१५स्तो ९०:५, ६; १पेत्र १:२४
स्तो. १०३:१५ईयो १४:१, २
स्तो. १०३:१७लूक १:५०
स्तो. १०३:१७निर्ग २०:६
स्तो. १०३:१८निर्ग १९:५; अनु ७:९; स्तो २५:१०
स्तो. १०३:१९२इत २०:६; यश ६६:१
स्तो. १०३:१९स्तो ४७:२; १४५:१३; दान ४:२५
स्तो. १०३:२०२रा १९:३५; लूक १:१९
स्तो. १०३:२०दान ७:१०
स्तो. १०३:२१मत्त १३:४१; इब्री १:७
स्तो. १०३:२११रा २२:१९; स्तो १४८:२; लूक २:१३, १४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र १०३:१-२२

स्तोत्र

दावीदचं गीत.

१०३ माझ्या जिवा, यहोवाची स्तुती कर!

मी अगदी अंतःकरणापासून त्याच्या पवित्र नावाची स्तुती करीन.

 २ माझ्या जिवा, यहोवाची स्तुती कर!

त्याचे सगळे उपकार मी कधीही विसरणार नाही.+

 ३ तो तुझे सर्व अपराध क्षमा करतो+

आणि तुझी सगळी दुखणी बरी करतो.+

 ४ तो तुला खळग्यातून* सोडवतो+

आणि त्याच्या एकनिष्ठ प्रेमाचा आणि दयेचा मुकुट तुला घालतो.+

 ५ तो तुला आयुष्यभर चांगल्या गोष्टी देऊन तृप्त करतो;+

त्यामुळे तू गरुडासारखा तरुण आणि जोमदार राहतोस.+

 ६ जुलूम सहन करणाऱ्‍या सर्वांसाठी,

यहोवा नीतिमत्त्वाने+ आणि न्यायाने कार्य करतो.+

 ७ त्याने मोशेला आपले मार्ग दाखवले,+

इस्राएलच्या सर्व मुलांना त्याने आपली कार्यं दाखवली.+

 ८ यहोवा दयाळू आणि करुणामय* आहे;+

तो सहनशील आणि एकनिष्ठ प्रेमाने* भरलेला देव आहे.+

 ९ तो कायम दोष दाखवत राहणार नाही+

आणि सर्वकाळ मनात राग ठेवणार नाही.+

१० त्याने आपल्या पापांप्रमाणे आपल्याला शिक्षा दिली नाही+

आणि आपल्या अपराधांच्या मानाने आपल्याला मोबदला दिला नाही.+

११ कारण आकाश पृथ्वीपेक्षा जितकं उंच आहे,

तितकंच त्याचं भय मानणाऱ्‍यांसाठी, त्याचं एकनिष्ठ प्रेम मोठं आहे.+

१२ पश्‍चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे,

तितकेच त्याने आपले अपराध आपल्यापासून दूर केले आहेत.+

१३ पिता ज्याप्रमाणे आपल्या मुलांना दया दाखवतो,

त्याचप्रमाणे यहोवाने त्याचं भय मानणाऱ्‍यांवर दया केली आहे.+

१४ कारण आपली रचना कशी करण्यात आली, हे त्याला चांगलं माहीत आहे,+

आपण फक्‍त माती आहोत, हे तो आठवणीत ठेवतो.+

१५ नाशवंत माणसाचं आयुष्य गवतासारखं असतं;+

तो रानातल्या फुलाप्रमाणे उमलतो.+

१६ पण वारा वाहिला, की ते नाहीसं होतं,

जणू ते तिथे नव्हतंच.*

१७ पण जे यहोवाची भीती बाळगतात,

त्यांच्याबद्दल त्याचं एकनिष्ठ प्रेम+

आणि त्यांच्या नातवंडांबद्दल त्याचं नीतिमत्त्व सर्वकाळ* टिकून राहतं.+

१८ जे त्याचा करार पाळतात;+

जे त्याच्या आदेशांचं काळजीपूर्वक पालन करतात, त्यांच्यासाठी ते सर्वकाळ टिकून राहतं.

१९ यहोवाने स्वर्गात आपलं राजासन स्थापन केलंय.+

त्याचं राज्य सर्वांवर आहे.+

२० यहोवाच्या आज्ञेप्रमाणे चालणाऱ्‍या+ आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे वागणाऱ्‍या*

त्याच्या सर्व शक्‍तिशाली स्वर्गदूतांनो,+ त्याची स्तुती करा!

२१ यहोवाच्या सर्व सैन्यांनो,

त्याच्या इच्छेप्रमाणे कार्य करणाऱ्‍या त्याच्या सेवकांनो,+ त्याची स्तुती करा!+

२२ यहोवा राज्य करत असलेल्या सर्व ठिकाणांत,*

त्याने निर्माण केलेल्या सर्व जिवांनो, त्याची स्तुती करा!

मी अगदी अंतःकरणापासून यहोवाची स्तुती करीन.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा