वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ३७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • यहोवावर भरवसा ठेवणारे समृद्ध होतील

        • “दुष्ट माणसांमुळे संतापू नकोस” (१)

        • “यहोवालाच आपला सर्वात मोठा आनंद मान” (४)

        • “आपला मार्ग यहोवाच्या हाती सोपवून दे” (५)

        • “नम्र लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल” (११)

        • नीतिमानाला अन्‍नासाठी भीक मागावी लागणार नाही (२५)

        • नीतिमान पृथ्वीवर सर्वकाळ राहतील (२९)

स्तोत्र ३७:१

समासातील संदर्भ

  • +स्तो ७३:३; नीत २३:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००३, पृ. ९-१०

    २/१/१९९८, पृ. ६

स्तोत्र ३७:२

समासातील संदर्भ

  • +स्तो ७३:१२, १९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००३, पृ. १०

स्तोत्र ३७:३

तळटीपा

  • *

    किंवा “पृथ्वीवर.”

समासातील संदर्भ

  • +यश १:१७; इब्री १३:१६
  • +नीत २८:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१७, पृ. ७-११

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००३, पृ. १०-११

स्तोत्र ३७:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००३, पृ. ११-१२

स्तोत्र ३७:५

समासातील संदर्भ

  • +स्तो ५५:२२; नीत १६:३
  • +मत्त ६:३३; फिलि ४:६; १पेत्र ५:६, ७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००३, पृ. १२

    ९/१५/१९९८, पृ. २३

स्तोत्र ३७:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००३, पृ. १२-१३

स्तोत्र ३७:७

तळटीपा

  • *

    किंवा “धीराने.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ६२:१; विल ३:२६
  • +ईयो २१:७; स्तो ७३:३; यिर्म १२:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००३, पृ. १३

स्तोत्र ३७:८

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “संतापू नकोस, कारण त्यामुळे वाईटच परिणाम होईल.”

समासातील संदर्भ

  • +नीत १४:२९; इफि ४:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१८, पृ. १०

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००३, पृ. २५

    ४/१५/१९९९, पृ. ३१

    सर्व लोकांसाठी पुस्तक, पृ. २५-२६

स्तोत्र ३७:९

समासातील संदर्भ

  • +स्तो ५५:२३
  • +स्तो २५:१२, १३; ३७:२९; मत्त ५:५; २पेत्र २:९

स्तोत्र ३७:१०

समासातील संदर्भ

  • +ईयो २४:२४
  • +१शमु २५:३९; स्तो ५२:४, ५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (सार्वजनिक आवृत्ती),

    क्र. २ २०२१ पृ. ५

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३३

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१७, पृ. १०-११

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००३, पृ. १३-१४

स्तोत्र ३७:११

समासातील संदर्भ

  • +यश ४५:१८; मत्त ५:५; प्रक २१:३
  • +स्तो ७२:७; ११९:१६५; यश ४८:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २५

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१७, पृ. ११

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२००९, पृ. ३२

    ९/१/२००६, पृ. ४-७

    १०/१/२००४, पृ. ३-७

    १२/१/२००३, पृ. १४

    १०/१/१९९७, पृ. १९-२०

    १०/१/१९८६, पृ. १७-१८

    ३/१/१९८७, पृ. ३१

स्तोत्र ३७:१२

समासातील संदर्भ

  • +१शमु १८:२१, २५

स्तोत्र ३७:१३

समासातील संदर्भ

  • +१शमु २६:९, १०

स्तोत्र ३७:१५

समासातील संदर्भ

  • +२शमु १७:२३; एस्ते ७:१०; स्तो ७:१५

स्तोत्र ३७:१६

समासातील संदर्भ

  • +नीत १६:८; ३०:८, ९; १ती ६:६

स्तोत्र ३७:१८

तळटीपा

  • *

    शब्दशः “निर्दोष माणसांच्या दिवसांची.”

समासातील संदर्भ

  • +स्तो १६:११

स्तोत्र ३७:२०

समासातील संदर्भ

  • +नीत १०:७

स्तोत्र ३७:२१

तळटीपा

  • *

    किंवा “कृपाळू.”

समासातील संदर्भ

  • +अनु १५:११; ईयो ३१:१६, २२; स्तो ११२:९; नीत १९:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८९, पृ. १७

स्तोत्र ३७:२२

समासातील संदर्भ

  • +स्तो ३७:९

स्तोत्र ३७:२३

तळटीपा

  • *

    किंवा “स्थिर करतो.”

समासातील संदर्भ

  • +नीत ११:२०
  • +नीत १६:९

स्तोत्र ३७:२४

समासातील संदर्भ

  • +स्तो ३४:१९; नीत २४:१६
  • +स्तो ९१:११, १२

स्तोत्र ३७:२५

तळटीपा

  • *

    किंवा “भाकरीसाठी.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ९४:१४; मत्त ६:३३; इब्री १३:५
  • +अनु २४:१९; स्तो १४५:१५; नीत १०:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०१४, पृ. २२

स्तोत्र ३७:२६

समासातील संदर्भ

  • +अनु १५:७, ८; स्तो ११२:५

स्तोत्र ३७:२७

समासातील संदर्भ

  • +स्तो ३४:१४; यश १:१७

स्तोत्र ३७:२८

समासातील संदर्भ

  • +२शमु २२:२६
  • +स्तो ९७:१०; नीत २:७, ८
  • +नीत २:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९०, पृ. २४

स्तोत्र ३७:२९

समासातील संदर्भ

  • +अनु ३०:२०; स्तो ३७:९; नीत २:२१; मत्त ५:५
  • +मत्त २५:४६; प्रक २१:३, ४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २५

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१७, पृ. ११

    बायबल काय शिकवते, पृ. २१५

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/१९९४, पृ. १९-२०

    ३/१/१९८७, पृ. ३१

स्तोत्र ३७:३०

तळटीपा

  • *

    किंवा “नीतिमान माणूस हळू आवाजात बुद्धीच्या गोष्टी बोलतो.”

समासातील संदर्भ

  • +मत्त १२:३५; इफि ४:२९; कल ४:६

स्तोत्र ३७:३१

समासातील संदर्भ

  • +अनु ६:६; स्तो ४०:८
  • +स्तो १२१:३

स्तोत्र ३७:३३

समासातील संदर्भ

  • +२पेत्र २:९
  • +स्तो १०९:३१

स्तोत्र ३७:३४

समासातील संदर्भ

  • +स्तो ३७:२२
  • +स्तो ५२:५, ६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००६, पृ. ३०-३१

    ७/१/१९९१, पृ. १७

    १/१/१९८८, पृ. २१-२२

स्तोत्र ३७:३५

समासातील संदर्भ

  • +एस्ते ५:११; ईयो २१:७

स्तोत्र ३७:३६

समासातील संदर्भ

  • +निर्ग १५:९, १०
  • +स्तो ३७:१०

स्तोत्र ३७:३७

तळटीपा

  • *

    किंवा “खरेपणाने चालणाऱ्‍याकडे.”

समासातील संदर्भ

  • +ईयो १:१
  • +ईयो ४२:१२, १६

स्तोत्र ३७:३८

समासातील संदर्भ

  • +स्तो १:४; नीत १०:७; २पेत्र २:९

स्तोत्र ३७:३९

समासातील संदर्भ

  • +यश १२:२
  • +स्तो ९:९; यश ३३:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२००४, पृ. १७

स्तोत्र ३७:४०

समासातील संदर्भ

  • +यश ४६:४; १कर १०:१३
  • +स्तो २२:४; दान ३:१७; ६:२३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ३७:१स्तो ७३:३; नीत २३:१७
स्तो. ३७:२स्तो ७३:१२, १९
स्तो. ३७:३यश १:१७; इब्री १३:१६
स्तो. ३७:३नीत २८:२०
स्तो. ३७:५स्तो ५५:२२; नीत १६:३
स्तो. ३७:५मत्त ६:३३; फिलि ४:६; १पेत्र ५:६, ७
स्तो. ३७:७स्तो ६२:१; विल ३:२६
स्तो. ३७:७ईयो २१:७; स्तो ७३:३; यिर्म १२:१
स्तो. ३७:८नीत १४:२९; इफि ४:२६
स्तो. ३७:९स्तो ५५:२३
स्तो. ३७:९स्तो २५:१२, १३; ३७:२९; मत्त ५:५; २पेत्र २:९
स्तो. ३७:१०ईयो २४:२४
स्तो. ३७:१०१शमु २५:३९; स्तो ५२:४, ५
स्तो. ३७:११यश ४५:१८; मत्त ५:५; प्रक २१:३
स्तो. ३७:११स्तो ७२:७; ११९:१६५; यश ४८:१८
स्तो. ३७:१२१शमु १८:२१, २५
स्तो. ३७:१३१शमु २६:९, १०
स्तो. ३७:१५२शमु १७:२३; एस्ते ७:१०; स्तो ७:१५
स्तो. ३७:१६नीत १६:८; ३०:८, ९; १ती ६:६
स्तो. ३७:१८स्तो १६:११
स्तो. ३७:२०नीत १०:७
स्तो. ३७:२१अनु १५:११; ईयो ३१:१६, २२; स्तो ११२:९; नीत १९:१७
स्तो. ३७:२२स्तो ३७:९
स्तो. ३७:२३नीत ११:२०
स्तो. ३७:२३नीत १६:९
स्तो. ३७:२४स्तो ३४:१९; नीत २४:१६
स्तो. ३७:२४स्तो ९१:११, १२
स्तो. ३७:२५स्तो ९४:१४; मत्त ६:३३; इब्री १३:५
स्तो. ३७:२५अनु २४:१९; स्तो १४५:१५; नीत १०:३
स्तो. ३७:२६अनु १५:७, ८; स्तो ११२:५
स्तो. ३७:२७स्तो ३४:१४; यश १:१७
स्तो. ३७:२८२शमु २२:२६
स्तो. ३७:२८स्तो ९७:१०; नीत २:७, ८
स्तो. ३७:२८नीत २:२२
स्तो. ३७:२९अनु ३०:२०; स्तो ३७:९; नीत २:२१; मत्त ५:५
स्तो. ३७:२९मत्त २५:४६; प्रक २१:३, ४
स्तो. ३७:३०मत्त १२:३५; इफि ४:२९; कल ४:६
स्तो. ३७:३१अनु ६:६; स्तो ४०:८
स्तो. ३७:३१स्तो १२१:३
स्तो. ३७:३३२पेत्र २:९
स्तो. ३७:३३स्तो १०९:३१
स्तो. ३७:३४स्तो ३७:२२
स्तो. ३७:३४स्तो ५२:५, ६
स्तो. ३७:३५एस्ते ५:११; ईयो २१:७
स्तो. ३७:३६निर्ग १५:९, १०
स्तो. ३७:३६स्तो ३७:१०
स्तो. ३७:३७ईयो १:१
स्तो. ३७:३७ईयो ४२:१२, १६
स्तो. ३७:३८स्तो १:४; नीत १०:७; २पेत्र २:९
स्तो. ३७:३९यश १२:२
स्तो. ३७:३९स्तो ९:९; यश ३३:२
स्तो. ३७:४०यश ४६:४; १कर १०:१३
स्तो. ३७:४०स्तो २२:४; दान ३:१७; ६:२३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ३७:१-४०

स्तोत्र

दावीदचं गीत.

א [आलेफ ]

३७ दुष्ट माणसांमुळे संतापू नकोस

किंवा दुर्जनांचा हेवा करू नकोस.+

 २ ते पाहता पाहता गवतासारखे सुकून जातील+

आणि कोवळ्या, हिरव्यागार गवतासारखे कोमेजून जातील.

ב [बेथ ]

 ३ यहोवावर भरवसा ठेव आणि चांगलं ते कर;+

देशात* राहा आणि विश्‍वासूपणे वाग.+

 ४ यहोवालाच आपला सर्वात मोठा आनंद मान,

म्हणजे तो तुझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करेल.

ג [गिमेल ]

 ५ आपला मार्ग यहोवाच्या हाती सोपवून दे;+

त्याच्यावर विसंबून राहा, म्हणजे तो तुझ्या वतीने कार्य करेल.+

 ६ तो तुझं नीतिमत्त्व पहाटेच्या प्रकाशासारखं

आणि तुझा न्याय दुपारच्या उन्हासारखा चमकू देईल.

ד [दालेथ ]

 ७ यहोवापुढे शांत राहा+

आणि आतुरतेने* त्याची वाट पाहा.

आपल्या दुष्ट योजना सफल करणाऱ्‍या माणसामुळे

संतापू नकोस.+

ה [हे ]

 ८ राग सोडून दे आणि क्रोध झटकून टाक;+

संतापाच्या भरात वाईट गोष्टी करू नकोस.*

 ९ कारण दुष्ट लोकांचा नाश होईल,+

पण जे यहोवाची आशा धरतात त्यांना पृथ्वीचा वारसा मिळेल.+

ו [वाव ]

१० थोड्याच काळाने दुष्ट लोक नाहीसे होतील;+

त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणी तू त्यांना शोधलंस,

तरी ते तुला सापडणार नाहीत.+

११ पण नम्र लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल,+

भरपूर शांती असल्यामुळे त्यांच्या आनंदाला सीमा राहणार नाही.+

ז [झाइन ]

१२ दुष्ट माणूस नीतिमानाविरुद्ध षड्यंत्र करतो;+

तो त्याच्यावर दातओठ खातो.

१३ पण यहोवा त्या दुष्टावर हसेल,

कारण त्याच्या नाशाचा दिवस येणार, हे त्याला माहीत असतं.+

ח [हेथ ]

१४ दीनदुबळ्यांना आणि गोरगरिबांना खाली पाडण्यासाठी;

सरळ मार्गाच्या लोकांची कत्तल करण्यासाठी,

दुष्ट आपल्या तलवारी उपसतात आणि आपली धनुष्यं ताणतात.

१५ पण त्यांची तलवार त्यांच्याच हृदयात शिरेल;+

त्यांची धनुष्यं मोडून टाकली जातील.

ט [तेथ ]

१६ नीतिमानाजवळ थोडं थोडकंच असलं,

तरी बऱ्‍याच दुष्ट लोकांच्या समृद्धीपेक्षा ते चांगलं आहे.+

१७ कारण दुष्टांचे हात तोडून टाकले जातील,

पण नीतिमानांना यहोवा आधार देईल.

י [योद ]

१८ निर्दोष माणसांच्या परिस्थितीची* यहोवाला जाणीव असते,

त्यांचा वारसा सर्वकाळ टिकून राहील.+

१९ संकटाच्या काळात त्यांना लज्जित व्हावं लागणार नाही;

दुष्काळातही त्यांच्याजवळ भरपूर अन्‍न असेल.

כ [खाफ ]

२० पण दुष्टांचा नाश होईल;+

यहोवाचे शत्रू कुरणांतल्या हिरव्यागार गवतासारखे सुकून जातील;

ते धुरासारखे नाहीसे होतील.

ל [लामेद ]

२१ दुष्ट माणूस उसनं घेऊन परत देत नाही,

पण नीतिमान माणूस मोठ्या मनाचा* आणि उदार असतो.+

२२ देव ज्यांना आशीर्वाद देतो त्यांना पृथ्वीचा वारसा मिळेल,

पण तो ज्यांना शाप देतो त्यांचा नाश होईल.+

מ [मेम ]

२३ यहोवाला एखाद्या माणसाच्या वागणुकीमुळे आनंद होतो,+

तेव्हा तो त्याच्या पावलांना वाट दाखवतो.*+

२४ असा माणूस अडखळला, तरी जमिनीवर आपटणार नाही,+

कारण यहोवा आपल्या हाताने त्याला सावरेल.+

נ [नून ]

२५ मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालोय,

पण आजपर्यंत मी एकाही नीतिमान माणसाला निराधार झालेलं,+

किंवा त्याच्या मुलाबाळांना अन्‍नासाठी* भीक मागत असलेलं पाहिलं नाही.+

२६ तो गरजूंना नेहमी उदारपणे मदत करतो,+

त्याच्या मुलाबाळांना देवाकडून आशीर्वाद मिळतात.

ס [सामेख ]

२७ वाइटापासून फिरून चांगलं ते कर,+

म्हणजे तू सर्वकाळ टिकून राहशील.

२८ कारण यहोवा न्यायप्रिय आहे,

तो आपल्या एकनिष्ठ सेवकांना सोडून देणार नाही.+

ע [आयन ]

ते नेहमी सुरक्षित राहतील;+

पण, दुष्टांच्या वंशजांचा नाश केला जाईल.+

२९ नीतिमान लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल,+

आणि ते तिच्यावर सर्वकाळ राहतील.+

פ [पे ]

३० नीतिमान माणसाच्या तोंडून बुद्धीचे बोल निघतात,*

त्याची जीभ न्यायाबद्दल सांगते.+

३१ देवाचं नियमशास्त्र त्याच्या हृदयात असतं.+

त्याची पावलं कधीही अडखळणार नाहीत.+

צ [सादे ]

३२ दुष्ट माणूस नीतिमानावर टपलेला असतो,

त्याचा जीव घेण्याची तो संधी शोधत असतो.

३३ पण यहोवा नीतिमानाला त्याच्या हाती देणार नाही;+

न्याय करताना तो नीतिमानाला दोषी ठरवणार नाही.+

ק [खुफ ]

३४ यहोवाची आशा धर आणि त्याच्या मार्गावर चाल,

म्हणजे तो तुझा गौरव करून तुला पृथ्वीचा वारसा देईल.

दुष्टांचा नाश होईल,+ तेव्हा तू पाहशील.+

ר [रेश ]

३५ मी दुष्ट आणि क्रूर माणसाला,

आपल्या मातीत जोमाने वाढणाऱ्‍या हिरव्यागार झाडासारखं बहरताना पाहिलंय.+

३६ पण तो अचानक गेला आणि कायमचा नाहीसा झाला;+

मी त्याला शोधत राहिलो, तरी तो सापडला नाही.+

ש [शिन ]

३७ निर्दोष माणसाकडे* लक्ष दे

आणि सरळ मनाच्या माणसाला+ पाहा,

कारण त्याला भविष्यात शांती लाभेल.+

३८ पण सर्व अपराध्यांचा नाश केला जाईल;

दुष्टांच्या भविष्याचा अंत होईल.+

ת [ताव ]

३९ यहोवा नीतिमानांचं तारण करतो;+

संकटाच्या काळात तो त्यांचा दुर्ग होतो.+

४० यहोवा त्यांना साहाय्य करेल आणि त्यांची सुटका करेल.+

त्यांना दुष्टांच्या हातून सोडवून, तो त्यांचा बचाव करेल,

कारण ते त्याचा आश्रय घेतात.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा